करन्सी नोट प्रेस नाशिक येथे ४२ पदांची भरती सुरु

Currency Note Press Nashik Bharti 2020


Currency Note Press Nashik Recruitment 2020

Currency Note Press Nashik Recruitment 2020 : करन्सी नोट प्रेस नाशिक येथे वेलफेयर ऑफिसर, सुपरवाईजर, ड्राफ्ट्समॅन पदाच्या एकूण ४२ रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख २१ डिसेंबर २०२० आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नाव – वेलफेयर ऑफिसर, सुपरवाईजर, ड्राफ्ट्समॅन
 • पद संख्या – ४२ जागा
 • शैक्षणिक पात्रता -विविध पदानुसार आहे, PDF जाहिरात वाचावी
 • नोकरी ठिकाण – नाशिक
 • अर्ज पद्धती –ऑनलाईन
 • फीस – खुला वर्ग : ₹ ६०० / राखीव वर्ग : ₹ २००
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – २१ डिसेंबर २०२० आहे.
 • अधिकृत वेबसाईट – cnpnashik.spmcil.com

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For Currency Note Press Nashik Bharti 
 PDF जाहिरात : https://bit.ly/2GiF46t
अधिकृत वेबसाईट : cnpnashik.spmcil.com

 


 

Currency Note Press Nashik Recruitment 2020 : Currency Note Press Nashik  will be conducting the recruitment drive for recruitment to the different posts available. Get Direct Official Link for applying Currency Note Press Nashik Recruitment 2020 along with current Currency Note Press Nashik Recruitment official Notification 2020 here. Find all recent Currency Note Press Nashik Vacancies 2020 across India and check all latest Currency Note Press Nashik 2020 job openings instantly here. Keep following the portal (www.MahaBharti.in) for more details..

करन्सी नोट प्रेस नाशिक भरती २०२० – नवीन वर्षाअंतर्गत करन्सी नोट प्रेस नाशिक विभागात विविध भरती आहे. या अंतर्गत होणाऱ्या सर्व भरतीचे अपडेट्स आम्ही या पेजवर प्रकाशित करत राहू. खाली दिलेल्या विविध लिंक्स वर सर्व भरती संदर्भातील अपडेट्स दिलेले आहेत. तसेच मित्रानो अन्य महत्वाच्या अपडेट्स साठी महाभरतीला नियमित भेट देत रहा. आणि सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


Currency Note Press Nashik Bharti 2020 Details

Posts NameConsultant, Welfare Officer, Supervisor, Junior Office Assistant, Etc.
QualificationAs Per Posts
Age limit62 years
Official WebSite www.cnpnashik.spmcil.com
Application Starting Date
Will Be Available Soon
Last Date
Will be Available Soon

करन्सी नोट प्रेस नाशिक भरती 2019 – Details

Currency Note Press Nashik Bharti 2019 Notification Details Details
ConsultantDiploma/Degree in Civil Engineering
Job LocationNashik
Total Vacancies
Date Added19th December 2019
Last Date to Apply31st December 2019

चलन नोट प्रेस नाशिक नि प्रसिद्ध केलेल्या जाहिराती नुसार येथे सल्लागार (सिव्हील) पदाच्या रिक्त जागेसाठी अर्ज मागविण्यात येत आहेत. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी 31 डिसेंबर 2019 पर्यंत अर्ज पाठविणे अनिवार्य आहे. अधिक माहिती साठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Application Process For Currency Note Press Nashik Vacancy 2019

 • Interested applicants to the posts can send their applications at mention address
 • Applicants need to fill their applications as per the prescribe application format.
 • Prescribe application format should get filled with all require details
 • The outer cover should be subscribed as “APPLICATION FOR THE POST OF CONSULTANT (CIVIL)”
 • Applications received late/incomplete will be rejected.
 • Application Address : Chief General Manager, Currency Note Press, (A Unit of SPMCIL), Jail Road, Nashik – 422 101

The last date for submission of application is 31st December 2019

 


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
८ वी पास उमेदवारांसाठी जॉब्
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

: : जिल्हानिहाय जाहिराती : :
मुंबईपुणेनागपूर
अहमदनगरअकोलाअमरावती
औरंगाबादबीडभंडारा
बुलढाणाचंद्रपूरधुळे
गडचिरोलीगोंदियाहिंगोली
जळगावजालनाकोल्हापूर
लातूरनांदेडनंदुरबार
नाशिकउस्मानाबादपरभणी
पालघररायगडरत्नागिरी
सांगलीसातारा सिंधुदुर्ग
सोलापूरठाणेवर्धा
वाशीमयवतमाळ

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड