Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

करन्सी नोट प्रेस नाशिक येथे विविध रिक्त पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित!! | Currency Note Press Nashik Bharti 2024

Currency Note Press Nashik Bharti 2024

Currency Note Press Bharti 2024

Currency Note Press Nashik Bharti 2024: CNP Nashik (Currency Note Press, Nashik) has published the recruitment notification for the post of “Medical Officer”. There is a total of 03 vacancies to be filled. Interested and eligible candidates may apply Offline(walk-in) through the given address before the last date. The last date for applying is 23rd March 2024. The official website of Currency Note Press Nashik is cnpnashik.spmcil.com. Further details about Currency Note Press Nashik Bharti 2024 are as follows:-

करन्सी नोट प्रेस नाशिक अंतर्गत ”चिकित्सा अधिकारी” पदांच्या एकूण 03 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. उमेदवारांकरिता मुलाखती आयोजित करण्यात आलेल्या आहेत. अर्ज ऑफलाईन मुलाखती पद्धतीने करायचा आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी मुलाखतीकरिता हजर राहावे. मुलाखतीची तारीख 23 मार्च 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नावचिकित्सा अधिकारी
  • पदसंख्या03 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणनाशिक
  • अर्ज पद्धती –ऑफलाईन मुलखातिद्वारे
  • मुलाखतीचा पत्ता -चलार्थ पत्र मुद्रणालय, जेल रोड, नासिक (महाराष्ट्र) 422 101
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 23 मार्च 2024
  • अधिकृत वेबसाईट – cnpnashik.spmcil.com

CNP Nashik Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
चिकित्सा अधिकारी 03 posts

Educational Qualification For Currency Note Press Nashik Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
चिकित्सा अधिकारी भारतीय चिकित्सा परिषद द्वारा मान्य किसी भी संस्थान से एमबीबीस कीडिग्री प्राप्त की हो

Salary Details For Currency Note Press Nashik Jobs 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
चिकित्सा अधिकारी 55,000/- ते 75,000/-

How To Apply For Currency Note Press Nashik Application 2024

  • उमेदवारांनी ऑफलाईन मुलाखतीद्वारे अर्ज सादर करावेत.
  • अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून अर्ज  करावा.
  • उमेदवाराने जाहिरातीत नमूद केलेल्या पात्रता आणि पात्रता निकषांनुसार केवळ ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 23 मार्च 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For cnpnashik.spmcil.com Bharti 2024 

???? PDF जाहिरात https://shorturl.at/psLU2
✅ अधिकृत वेबसाईट
cnpnashik.spmcil.com

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Sapna Tulshiram Rathod says

    Nahi

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड