Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

नाशिक करन्सी नोट प्रेस भरती २०१९

Nashik Currency Note Press Recruitment 2019

नाशिक करन्सी नोट प्रेस येथे वकील पदाच्या रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३० नोव्हेंबर  २०१९ आहे.

  • पदाचे नाववकील
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे कायद्याची पदवी असणे आवश्यक आहे.
  • नोकरी ठिकाण – नाशिक
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३० नोव्हेंबर  २०१९ आहे.
  • अर्ज पाठविण्याचा पत्ताजनरल मॅनेजर करन्सी नोट प्रेस, जेल रोड, नाशिक-रोड, नाशिक – ४२२१०१ (महाराष्ट्र)

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात - अर्ज   अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड