Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

CRRI भरती २०२०

CRRI Recruitment 2020

CRRI Recruitment 2020 : केंद्रीय रस्ते संशोधन संस्था येथे वैज्ञानिक पदांच्या एकूण ११ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ६ एप्रिल २०२० आहे.

  • पदाचे नाववैज्ञानिक
  • पद संख्या – ११ जागा
  • शैक्षणिक पात्रता – उमेदवाराकडे एम.ई. / एम.टेक. / एम.एस. किंवा कोणतीही समकक्ष पदवी असावी.
  • फीस – खुल्या प्रवर्गातील उमेदवारांकरिता रु. १००/- आहे.
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज सुरु होण्याची तारीख – १७ मार्च २०२० आहे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – ६ एप्रिल २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.crridom.gov.in

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : http://bit.ly/2QcDaWI
ऑनलाईन अर्ज करा : https://www.crridom.gov.in/index.php?q=career

 

सर्व जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची अधिकृत अँप गुगल प्ले स्टोर वरून डाउनलोड करायला विसरू नका.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड