Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड भरती २०२०

Cotton Corp Recruitment 2020

कॉटन कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लि मुंबई येथे सुरक्षा रक्षक पदाच्या २ रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचे आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १८ मे २०२० आहे.

  • पदाचे नाव – सुरक्षा रक्षक
  • पद संख्या – २ जागा
  • शैक्षणिक पात्रतासुरक्षारक्षक म्हणून उमेदवारास ओएस वर्षाचा संपूर्ण अनुभव असावा
  • अर्ज पध्दती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – ccirecruitments@cotcorp.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १८ मे २०२० आहे.
  • अधिकृत वेबसाईट – www.cotcorp.org.in
रिक्त पदांचा तपशील
अ. क्र. पदाचे नाव रिक्त जागा
सुरक्षा रक्षक ०२

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

PDF जाहिरात : https://bit.ly/3bCtk8N
अधिकृत वेबसाईट : https://www.cotcorp.org.in/

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड