Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

कोरोना मच्छरांमुळे पसरत नाही, कारण..

corona can not spray by mosquito

कोरोनाव्हायरस हा डासांच्या चाव्याव्दारे पसरत नाही. डब्ल्यूएचओच्या मते, अशी कोणतीही माहिती किंवा पुरावे नाहीत जे सूचित करतात की नवीन कोरोनाव्हायरस डासांद्वारे प्रसारित होऊ शकतो.

To date there has been no information nor evidence to suggest that the new coronavirus could be transmitted by mosquitoes. The new coronavirus is a respiratory virus which spreads primarily through droplets generated when an infected person coughs or sneezes, or through droplets of saliva or discharge from the nose. To protect yourself, clean your hands frequently with an alcohol-based hand rub or wash them with soap and water. Also, avoid close contact with anyone who is coughing and sneezing.

WHO CORONA MOSQUITO Cant SPRAY

नवीन कोरोनाव्हायरस हा एक श्वसन विषाणू आहे जो प्रामुख्याने संक्रमित व्यक्तीचा खोकला किंवा शिंक किंवा नाकातून स्त्राव या पासून तयार होणाऱ्या थेंबांमधून पसरून होतो. लक्षात ठेवा काही लोकांमध्ये कोरोना चे लक्षण सुरवातीला दिसत नसले तरीसुद्धा याचे संक्रमण अन्य लोकांना होऊ शकते.

 

म्हणूनच, स्वतःचे रक्षण करण्यासाठी, आपले हात वारंवार साबणाने आणि भरपूर पाण्याने धुवा, बाहेर जाणे टाळा. शिकतांना किंवा खोकलतांना रुमालाचा वापर करा. पब्लिक ट्रान्सपोर्ट शक्यतो वापरू नका.

कोरोनामुळे रोजगार गेलेल्यांना सरकारतर्फे अर्थसाह्य मिळणार? यूबीआय…


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड