कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी औरंगाबाद भरती 2020-21
College of Food Technology Aurangabad Bharti 2021
College of Food Technology Aurangabad Bharti 2021 : कॉलेज ऑफ फूड टेक्नॉलॉजी औरंगाबाद येथे मुख्याध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक ग्रंथालय, शारीरिक शिक्षक, सहाय्यक अधीक्षक, लेखापाल, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, संगणक ऑपरेटर, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, कृषी सहाय्यक पदांच्या एकूण 29 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 3 जानेवारी 2021 आहे.
- पदाचे नाव – मुख्याध्यापक, सहयोगी प्राध्यापक, सहाय्यक ग्रंथालय, शारीरिक शिक्षक, सहाय्यक अधीक्षक, लेखापाल, वरिष्ठ लिपिक, कनिष्ठ लिपिक, प्रयोगशाळा सहाय्यक, संगणक ऑपरेटर, वरिष्ठ संशोधन सहाय्यक, कृषी सहाय्यक
- पद संख्या – 29 जागा
- नोकरी ठिकाण – औरंगाबाद
- अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
- ई-मेल पत्ता – [email protected]
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 3 जानेवारी 2021 आहे.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🔥१० वी पास उमेदवारांनसाठी आर्मी मध्ये हवालदार, सुभेदारच्या ९०+ रिक्त पदांची भरती सुरु
✅ रयत शिक्षण संस्था मध्ये विविध 1479+ रिक्त पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१२वी उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी !! CISF अंतर्गत 463 पदांची भरती !!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅BARC मुंबई मध्ये चालक पदांची मोठी भरती सुरु, ४३ पदांसाठी सरळ नोकरीची संधी!!
✅वसई विरार शहर महानगरपालिका अंतर्गत 110 पदांकरिता भरती जाहिरात; येथे बघा संपूर्ण माहिती!!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App