कोळसा खाणी भविष्य निर्वाह निधी संघटना येथे विविध रिक्त पदांकरिता भरती सुरू; अर्ज करा!! | CMPFO Bharti 2024
CMPFO Offline Application 2024
Coal Mines Provident Fund Organisation Bharti 2024
CMPFO Bharti 2024: CMPFO (Coal Mines Provident Fund Organisation) published an advertisement for the various vacancies. The name of the posts is “Additional Commissioner, Financial Advisor, Regional Commissioner-l, Senior Finance Officer, Regional Commissioner- II, Finance Officer, Assistant Commissioner (IT), Assistant Commissioner, Assistant Engineer (Civil), Senior Hindi Translator, Stenographer Grade-II”. There are a total of 61 vacancies available to fill the posts. Also, the official PDF advertisement is given below, candidates are requested to go through the PDF advertisement carefully & verify all the details given before submitting application forms. Interested and eligible candidates can apply before the 29th of April 2024. For more details about CMPFO Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
कोळसा खाणी भविष्य निर्वाह निधी संघटना अंतर्गत “अतिरिक्त आयुक्त, आर्थिक सल्लागार, प्रादेशिक आयुक्त-l, वरिष्ठ वित्त अधिकारी, प्रादेशिक आयुक्त- II, वित्त अधिकारी, सहाय्यक आयुक्त (IT), सहाय्यक आयुक्त, सहायक अभियंता (स्थापत्य), वरिष्ठ हिंदी अनुवादक, लघुलेखक ग्रेड-II” पदांच्या एकूण 61 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2024 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव – अतिरिक्त आयुक्त, आर्थिक सल्लागार, प्रादेशिक आयुक्त-l, वरिष्ठ वित्त अधिकारी, प्रादेशिक आयुक्त- II, वित्त अधिकारी, सहाय्यक आयुक्त (IT), सहाय्यक आयुक्त, सहायक अभियंता (स्थापत्य), वरिष्ठ हिंदी अनुवादक, लघुलेखक ग्रेड-II
- पदसंख्या – 61 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – आयुक्त, कोळसा खाणी भविष्य निर्वाह निधी संघटना, पोलिस लाइन, धनबाद (झारखंड), पिन-826 001
- वयोमर्यादा – 56 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – आयुक्त, कोळसा खाणी भविष्य निर्वाह निधी संघटना, पोलिस लाइन, धनबाद (झारखंड), पिन-826 001
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 29 एप्रिल 2024
- अधिकृत वेबसाईट – https://cmpfo.gov.in/
CMPFO Vacancy 2024
पदाचे नाव | पद संख्या |
अतिरिक्त आयुक्त | 02 |
आर्थिक सल्लागार | 01 |
प्रादेशिक आयुक्त-l | 16 |
वरिष्ठ वित्त अधिकारी | 01 |
प्रादेशिक आयुक्त- II | 23 |
वित्त अधिकारी | 02 |
सहाय्यक आयुक्त (IT) | 01 |
सहाय्यक आयुक्त | 05 |
सहायक अभियंता (स्थापत्य) | 01 |
वरिष्ठ हिंदी अनुवादक | 01 |
लघुलेखक ग्रेड-II | 08 |
Salary Details For CMPFO Notification 2024
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
अतिरिक्त आयुक्त | Level-13 in Pay Matrix |
आर्थिक सल्लागार | Level-13 in Pay Matrix |
प्रादेशिक आयुक्त-l | Level-12 in Pay Matrix |
वरिष्ठ वित्त अधिकारी | Level-11 in Pay Matrix |
प्रादेशिक आयुक्त- II | Level-11 in Pay Matrix |
वित्त अधिकारी | Level-10 in Pay Matrix |
सहाय्यक आयुक्त (IT) | Level-10 in Pay Matrix |
सहाय्यक आयुक्त | Level-10 in Pay Matrix |
सहायक अभियंता (स्थापत्य) | Level-10 in Pay Matrix |
वरिष्ठ हिंदी अनुवादक | Level-7 in Pay Matrix |
लघुलेखक ग्रेड-II | Level-6 in Pay Matrix |
How To Apply For CMPFO Notification 2024
- सदर पदांकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जदारांनी सर्व आवश्यक कागदपत्रे आणि प्रमाणपत्रे अर्जासोबत जोडावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 29 एप्रिल 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For cmpfo.gov.in Bharti 2024
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/muxDT |
✅ अधिकृत वेबसाईट |
https://cmpfo.gov.in/ |
Table of Contents
Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.