केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये (CISF) 2000 पदांची भरती
CISF Recruitment 2021
CISF Recruitment 2021 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये (CISF) अंतर्गत एसआय (एक्झिक.), एएसआय (एक्झिक.), हेड कॉन्स्टेबल / जीडी आणि कॉन्स्टेबल / जीडी पदाच्या एकूण 2000 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ईमेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2021 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – एसआय (एक्झिक.), एएसआय (एक्झिक.), हेड कॉन्स्टेबल / जीडी आणि कॉन्स्टेबल / जीडी
- पद संख्या – 2000 जागा
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅युनियन बँक अंतर्गत 2691 पदांची भरती सुरु; पदवीधारकांना नोकरीची संधी!!
🔥भारतीय नौदलात भारतीय नौदलात अंतर्गत 327 रिक्त पदांची भरती सुरु नविन जाहिरात प्रकाशित!!
✅अर्ज सूरु-रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 83 रिक्त पदांची भरती; थेट ई-मेल द्वारे करा अर्ज!!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- शैक्षणिक पात्रता -पदानुसार आहे- जाहिरात पहा
- वयोमर्यादा – ५० वर्षे
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2021 आहे.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
Important Links For CISF Recruitment 2021 | |
Online application kase karayche
सर onilne फॉम् भरण्या आहे मला सागा कसा भरायचा मला खूप गरज आहे
Online aaarj kasa karaycha