केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये (CISF) 2000 पदांची भरती

CISF Recruitment 2021

CISF Recruitment 2021 : केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये (CISF) अंतर्गत एसआय (एक्झिक.), एएसआय (एक्झिक.), हेड कॉन्स्टेबल / जीडी आणि कॉन्स्टेबल / जीडी पदाच्या एकूण 2000 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून ईमेल द्वारे अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 15 मार्च 2021 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 • पदाचे नावएसआय (एक्झिक.), एएसआय (एक्झिक.), हेड कॉन्स्टेबल / जीडी आणि कॉन्स्टेबल / जीडी
 • पद संख्या – 2000 जागा

CISF Bharti 2021 Post Details

 • शैक्षणिक पात्रता -पदानुसार आहे- जाहिरात पहा
 • वयोमर्यादा – ५० वर्षे
 • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 15 मार्च 2021 आहे.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Important Links For CISF Recruitment 2021
PDF जाहिरात : http://bit.ly/2JL9twb
अर्जाचा नमुना : डाउनलोड करा
अधिकृत वेबसाईट : www.cisf.gov.in5 Comments
 1. Amol prakash chavan says

  MIDC CHE HALL TICKET KEVHA YENAR AAHE..

 2. Sagar govinda Chavan says

  Mala Sarkari Nokari Gayne aavshayk Aahe Karan Maji aai Vadilanche sopna Aahe ki maja Mulga psi kiva ips vopisar wayla pahije Asa sopna majya family Chay aahe

 3. Ganesh hiwarale says

  Mala Sarkari Nokri pahije

 4. balaji ghotankar says

  12 pass ahe science ahe job chi khup jatirat ahe

 5. Abhay yede says

  10 pass science ahe job chi khup jatirat ahe

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड