315 जागांसाठी अर्ज सुरु – छ. संभाजीनगर कारागृह पोलीस विभाग येथे शिपाई भरती !! Chh Sambhajinagar Karagruh Bharti 2024
Auranagabad Prison Department Vacancy 2024
Auranagabad Karagruh Vibhag Bharti 2024
Chhatrapati SambhajinagarKaragruh Police Bharti 2024: The recruitment notification published by Aurangabad Police Department Karagruh Vibhag Shipai Region to fill the 315 vacant Police Constable (Shipai) posts. Application will be accepted from 05/03/2024 to 31/03/2024. Detailed information in this regard has been published on the websites policerecruitment2024.mahait.org and www.mahapolice.gov.in for the information of the candidates. Educational Qualification, Physical Qualification, Required Certificates / Documents, Social & Parallel Reservation Information, Exam Fee, Application Submission Information, Date & Time of Application Submission and Detailed Instructions for Candidates are available in the below detailed advertisement for Police constable post. The official website of the Chhatrapati Sambhajinagar Karagruh Vibhag Shipai Police Department is Chhatrapati Sambhajinagar Karagruh Vibhag Bharti 2024. More details are given below:-
छ. संभाजीनगर कारागृह पोलीस विभाग अंतर्गत कारागृह पोलीस शिपाई पदांच्या एकूण 315 रिक्त जागा भरण्यासाठी पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे. ऑनलाईन अर्ज ५ मार्च २०२४ पासून सुरु होणार आहे. तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ मार्च २०२४ आहे . उमेदवार एका पदाकरिता संपूर्ण महाराष्ट्र राज्यात फक्त एका घटकात अर्ज करू शकतो. कोणत्याही टप्प्यावर रद्द होईल. तसेच पोलीस भरती २०२४ साठी लागणारी महत्वाचे डॉक्युमेंट्सची यादी या लिंक वर दिलेली आहेत तसेच, परीक्षा पद्धती आणि निवड प्रक्रिया या बद्दल माहिती या लिंक वर उपलब्ध आहे आणि मैदानी चाचणी कशी होणार (ग्राऊंड) या संदर्भातील पूर्ण माहिती या लिंक वर उपलब्ध आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! समाज कल्याण विभाग पुणे अंतर्गत 219 पदांची भरती; ऑनलाईन अर्ज करा !!
✅ मुदतवाढ-आदिवासी विकास विभाग लिपिक, सहायक, अन्य ६१४ पदांची मोठी पदभरती सुरु!
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅ मेगा भरती - रेल्वे अंतर्गत 5647 रिक्त जागांसाठी भरती प्रक्रिया सुरु!! त्वरित ऑनलाईन अर्ज करा !!
✅कोल इंडिया अंतर्गत 641 पदांची भरती जाहिरात प्रकाशित, नोकरीची सुवर्णसंधी!!
✅RRB असिस्टंट लोको पायलट भरती अभ्यासक्रम आणि परीक्षा पॅटर्न
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
पोलीस भरतीच्या सर्व जिल्ह्यांच्या जाहिराती पहा- एकूण 17,130 जागा!!
- पदाचे नाव – कारागृह पोलीस शिपाई
- पद संख्या – 315 जागा
- शैक्षणिक पात्रता – 12th Pass (मूळ जाहिरात वाचावी)
- नोकरी ठिकाण – औरंगाबाद
- वयोमर्यादा –
- खुला वर्ग:- 18 ते 28 वर्षे
- मागासवर्गीय:-18 ते 33 वर्षे
- अर्ज शुल्क –
- खुला प्रवर्ग: रु. 450 /-
- मागास प्रवर्ग: रु. 350 /-
- अर्ज पद्धती – ऑनलाइन
- अर्ज सुरु होण्याची तारीख – ५ मार्च २०२४
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ मार्च २०२४
- अधिकृत वेबसाईट – mahaprisons.gov.in
Chhatrapati Sambhajinagar Prison Department Police Constable Bharti 2024
Educational Qualification For Chhatrapati Sambhajinagar Karagruh Vibhag Shipai Police Recruitment 2024
पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
पोलीस शिपाई | 12th should be passed from its respective boards. {महाराष्ट्र माध्यामिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळे अधिनियम, 1965(सन 1965 चा महा.अधिनियम 41) अन्वये प्रस्थापित केलेल्या विभागीय मंडळाकडून घेण्यात येणारी उच्च माध्यमिक शाळा प्रमाणपत्र परीक्षा (इयत्ता 12 वी) किंवा शासनाने या परीक्षेस समकक्ष म्हणून घोषित केलेली परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे, (राष्ट्रीय मुक्त विद्यालय, नवी दिल्ली यांची सिनीयर सेकंडरी स्कूल परीक्षा तसेच सीबीएसई बारावी परीक्षा या दोन्ही परीक्षा ह्या राज्य मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या 12 वी इयत्तेच्या परीक्षेशी समकक्ष आहेत} |
Physical Criteria For Chhatrapati Sambhajinagar Karagruh Vibhag Shipai Police Bharti 2024
Vacancy Details For Chhatrapati Sambhajinagar Karagruh Vibhag Shipai Police Recruitment 2024
पदाचे नाव | पद संख्या |
पोलीस शिपाई | 315 Vacancies |
How to Apply For Chhatrapati Sambhajinagar Karagruh Vibhag Shipai Police Jobs 2024
- या भरतीकरिता अर्ज ऑनलाइन पद्धतीने करायचा आहे
- अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत अपलोड करावी.
- देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 31 मार्च 2024 आहे.
Chhatrapati Sambhajinagar Karagruh Vibhag Constable Police Recruitment – Selection Process
- शारीरिक चाचणी,
- लेखी परीक्षा,
- चारित्र्य प्रमाणपत्राची पडताळणी,
- वैद्यकीय चाचणी इ.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी. तसेच पुढील सर्व अपडेट्ससाठी महाभरतीला वेळोवेळी भेट देत राहावी.
Important Links For www. mahaprisons.gov.in Aurangabad Police Recruitment 2024 |
|
????ऑनलाईन अप्लिकेशन फॉर्म लिंक |
policerecruitment2024.mahait.org |
???? PDF जाहिरात – पोलीस शिपाई |
https://shorturl.at/dhjB0 |
✅ अधिकृत वेबसाईट |
http://mahaprisons.gov.in/Site/Home/Index.aspx |
Chhatrapati Sambhajinagar Karagruh Vibhag Shipai Police Bharti 2024 Details
Chhatrapati Sambhajinagar Karagruh Vibhag Shipai Police Bharti 2024 – As you know, Maharashtra Police Bharti 2024 is started. The Chhatrapati Sambhajinagar Karagruh Vibhag Shipai District Police Bharti Official PDF advertisement will be available Soon. The updates & details about this recruitment process are given here. The last date & registration process details will be available soon. Maharashtra Police Bharti 2024 MahaPolice Link is given for other District Advertisements.
पोलीस भरतीसाठी शैक्षणिक पात्रता काय असेल ?पुढील छ. संभाजीनगर कारागृह पोलीस भरती 2024 साठी आपण अर्ज करणार असाल तर आम्ही शैक्षणिक पात्रतेविषयी माहिती देत आहोत. यात काही बदल झाल्यास आम्ही आपल्याला या संदर्भातील अपडेट महाभरती वर देऊच. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा. |
|
पोलीस शिपाई |
पोलीस शिपाई या पदासाठी 12 वी पास असणे गरजेचे आहे |
चालक (ड्रायव्हर) | तसेच उमेदवाराने पोलीस शिपाई चालक पदासाठी अर्ज सादर करतेवेळी हलके वाहन (LMV-TR) चालविण्याचा वैध परवाना धारण केलेला असावा |
पोलीस भरतीसाठी आवश्यक शारीरिक क्षमता काय आहे ?
पोलीस भरती शारीरिक परीक्षेचे निकष खालील प्रमाणे आहेत. |
|
उमेदवाराची उंची किती असावी? | |
महिला | महिला उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 158 CM असावी. |
पुरुष | पुरुष उमेदवारांसाठी कमीत कमी उंची हि 165 CM असावी. |
छाती | |
पुरुष | पुरुष उमेदवाराची छाती न फुगवता 79 CM पेक्षा कमी नसावी. |
महिला | लागू नाही |
छ. संभाजीनगर कारागृह पोलीस भरती 2024 लेखी परीक्षेबद्दल कशी होणार? |
|
पोलीस भरती 2022 च्या लेखी परीक्षेचा विषयानुसार अभ्यासक्रम व विषयांनुसार गुणांच्या विभागणीसाठी खालील माहिती बघावा. |
|
विषय (Subject) | गुण (Marks) |
|
20 गुण |
|
20 गुण |
|
20 गुण |
|
20 गुण |
|
20 गुण |
एकूण गुण – 100 |
Physical Eligibility For Chhatrapati Sambhajinagar Karagruh Vibhag Shipai Police Bharti 2024 |
|
खालील तक्त्यामध्ये पुरुष व महिला उमेदवारांची घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचणी बद्दल सविस्तर माहिती दिली आहे. यात काही बदल असल्यास आम्ही महाभरती वर अपडेट प्रकाशित करूच. |
|
शारीरिक चाचणी (Male) | |
1600 मीटर धावणे (Running) | 30 Marks |
100 मीटर धावणे (Running) | 10 Marks |
गोळाफेक | 10 Marks |
एकूण गुण | 50 Marks |
शारीरिक चाचणी (Female) | |
800 मीटर धावणे (Running) | 30 Marks |
100 मीटर धावणे (Running) | 10 Marks |
गोळाफेक (4 किलो) | 10 Marks |
एकूण गुण (Total Marks) | 50 Marks |
Chhatrapati Sambhajinagar Prison department Bharti 2024
Chhatrapati Sambhajinagar Karagruh Vibhag Shipai Police Driver Bharti 2024 For your information, yet official PDF is now available, but as soon as the next update will be available we will add the details on this page. You can Check the other district advertisement on this link.
Age Limit For Chhatrapati Sambhajinagar Karagruh Vibhag Shipai Police Bharti |
|
|
18 to 28 Years |
|
18 to 33 Years |
Physical Eligibility For Chhatrapati Sambhajinagar Karagruh Vibhag Shipai Police Recruitment 2024 |
|
Minimum Height For Female Candidates | 155 CM |
Minimum Height For Male Candidates | 165 CM |
Application Fees Details |
|
For General Category | ₹450 |
For Reserve Category | ₹350 |
For Ex-Serviceman Candidates | -NA- |
Selection Procedure For Chhatrapati Sambhajinagar Karagruh Vibhag Shipai Police Recruitment 2024
- Chhatrapati SambhajinagarKaragruh Vibhag Shipai Police Bharti 2024, Selection Procedure, the Candidate needs to give a Physical Test & Written Exam.
- As per the details, Male Candidate should perform – 100 Meters Running, 1600 Meters Running, and Shot Put.
- The Female Candidate should perform – 100 Meters Running, 800 Meters Running, and Shot Put.
- More details about the police Bharti 2024 will be updated on this page. We will keep adding the latest updates & details on this page.
Table of Contents
Comments are closed.