CGST मुंबई अंतर्गत हवालदार पदांकरिता भरती; नवीन जाहिरात प्रकाशित !! | CGST Bharti 2025
CGST Recruitment 2025
CGST Bharti 2025
CGST Bharti 2025: CGST Mumbai is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts of “Havaldar”. There are total of 15 vacancies area available to fill the posts. Eligible candidates can submit their applications to the given mentioned address before the last date. The last date of application is the 31st of July 2025. The official website of CGST Bharti 2025. More details are as follows:-
CGST अंतर्गत “हवालदार” पदांच्या एकूण 15 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२५ आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
- पदाचे नाव –हवालदार
- पदसंख्या – 15 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- नोकरी ठिकाण – मुंबई
- वयोमर्यादा – 18 – 27 वर्षे
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – सहआयुक्त (सीसीए), सीजीएसटी आणि केंद्रीय उत्पादन, जीएसटी भवन, ११५, एम के रोड, चर्चगेट, मुंबई-४०००२०
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – ३१ जुलै २०२५
- अधिकृत वेबसाईट – cgstranchizone.bih.nic.in
CGST Vacancy 2025
पदाचे नाव | पद संख्या |
हवालदार | 15 पदे |
Salary Details For Central GST & CX Bharti 2025
पदाचे नाव | वेतनश्रेणी |
हवालदार | Level 1 (Rs.18,000-56,900) |
How To Apply For CGST Application 2025
- या भरतीकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्जासोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडवी.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख ३१ जुलै २०२५ आहे.
- .शेवटच्या तारखेनंतर प्राप्त झालेले अर्ज कोणत्याही परिस्थितीत स्वीकारले जाणार नाहीत.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For cgstranchizone.bih.nic.in Job 2025
|
|
📑 PDF जाहिरात |
https://shorturl.at/PXr6X |
✅ अधिकृत वेबसाईट | cgstranchizone.bih.nic.in |
Table of Contents