‘सीईटी सेल’तर्फे इंजिनिअरिंग, फार्मसी, आणि एमबीए प्रवेश परीक्षांसाठी अभ्यासक्रम जाहीर | CET Syllabus PDF Download

CET Syllabus PDF Download

CET Syllabus PDF Download

CET Syllabus PDF Download:  सीईटी सेल (कॉमन एंट्रन्स टेस्ट सेल) महाराष्ट्र राज्यात विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या प्रवेश परीक्षांसाठी अधिकृत संस्था आहे. नुकतेच सीईटी सेलने इंजिनिअरिंग, फार्मसी, आणि एमबीए प्रवेश परीक्षांसाठी अभ्यासक्रम जाहीर केला आहे. या अभ्यासक्रमांमध्ये यावर्षीच्या परीक्षांसाठी आवश्यक असणारे विषय आणि त्यातील महत्त्वपूर्ण घटकांचा समावेश करण्यात आला आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

राज्य सामायिक प्रवेश परीक्षा  कक्ष (सीईटी सेल) तर्फे तंत्रशिक्षण अंतर्गत पुढील वर्षी २०२५ मध्ये विविध पदवी आणि पदव्युत्तर पदवी अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी आयोजित प्रवेश परीक्षांचा अभ्यासक्रम संकेतस्थळावर प्रसिद्ध केला आहे. इंजिनिअरिंग फार्मसी, एमबीए, एमएसीए, हॉटेल मॅनेजमेंट अँड केटरिंग सर्व्हिसेस, बी. डिझाईन तसेच बी. बीबीए, बीसीए, बीएमएस, बीबीएम या अभ्यासक्रमासाठीच्या समावेश आहे.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

MHT CET Syllabus 2025

MHT CET Syllabus 2025

परीक्षांचा बीई इंजिनिअरिंग तसेच बी. फार्मसी, बी. प्लॅनिंग आणि एमई, फार्म डी, तसेच एम. फार्म या अभ्यासक्रमांसाठी एमएचटी-सीईटी परीक्षा घेतली जाते. गणित, फिजिक्स आणि केमिस्ट्री आणि बायोलॉजी या विषयांचे शंभर गुणांचे तीन पेपर होणार आहेत. त्यासाठी प्रत्येकी २० मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे.

एमबीए आणि एमएमएस तसेच एमसीए अभ्यासक्रमांसाठी ऑनलाइन माध्यमातून २०० गुणांचा पेपर होणार आहे. बॅचलर आणि मास्टर्स इन हॉटेल मॅनेजमेंटसाठी १०० गुणांचा पेपर होईल. बॅचलर इन डिझाईनसाठी दोनशे गुणांचा पेपर होणार असून, त्यासाठी २ तास ४५ मिनिटांचा अवधी दिला आहे. बी. बीसीए, बीबीए, बीएमएस आणि बीबीएम या अभ्यासक्रमांना प्रवेश घेण्यासाठी यावर्षीपासून प्रवेश परीक्षा घेण्यात आली पुढील वर्षीही १०० गुणांचा पेपर होणार असून, ९० मिनिटांचा कालावधी देण्यात आला आहे. माहितीसाठी विद्यार्थ्यांनी https://cetcell.mahacet.org या संकेतस्थळाला भेट द्यावी.

Click here to view syllabus of various CET’s 2025 under Technical Education

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड