10 वी, ITI उत्तीर्णांना संधी – मध्य रेल्वेची मोठी भरती

Central Railway Recruitment

Central Railway Recruitment 2021: मध्य रेल्वेच्या मुंबई, पुणे, भुसावळ, नागपूर आणि सोलापूरमध्ये जवळपास 2500 जागांवर भरती निघाली आहे. यासाठीची जाहिरातही प्रसिद्ध करण्यात आली आहे. आजपासून यासाठी अर्ज मागविण्यात आले आहेत. अर्ज करण्याची शेवटची तारीख, शिक्षणाची अट, लिंक आदी माहिती पुढे देण्यात आली आहे. (Central Railway Recruitment 2021 for 2500+ Apprentice Posts: Apply Online @rrccr.com, Download RRC Railway Notification Here)

मध्य रेल्वे अंतर्गत 2532 रिक्त पदांची भरती सुरु

10 वी, ITI उत्तीर्णांना संधी – मध्य रेल्वेची मोठी भरती

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

मध्ये रेल्वेने अॅप्रेंटिस पदासाठी ही भरती आयोजित केली आहे. अर्ज करण्याची शेवटची मुदत ही 5 मार्च 2021 असणार आहे. मध्ये रेल्वेच्य़ा या पाच ठिकाणी एकूण 2532 जागा भरण्यात येणार आहेत. याशिवाय परळच्या वर्कशॉपमध्ये, कल्याण डिझेल शेड आणि मनमाडच्या वर्कशॉपमध्येही विविध जागांवर भरती करण्यात येत आहे.



Vacancy Details – कुठे कि%Eी जागा….

मुंबई

  • कॅरेज अँड वॅगन (कोचिंग) वाडी बंदर – 288 पोस्ट
  • मुंबई कल्याण डिझेल शेड – 53 पोस्ट
  • कुर्ला डिझेल शेड – 60 पोस्ट
  • एसआर. डीईई (टीआरएस) कल्याण – 179 पोस्ट
  • एसआर. डीईई (टीआरएस) कुर्ला – 192 पो%0्ट
  • परळ वर्कशॉप – 418 पोस्ट
  • माटुंगा वर्कशॉप – 547 पोस्ट
  • एस अँन्ड %Fी वर्कशॉप, भायखळा – 60 पोस्ट

भुसावळ

  • कॅरेज व वॅगन डेपो – 122 पोस्ट
  • इलेक्ट्रिक लोको शेड, भुसावळ – 80 पोस्ट
  • इलेक्ट्रिक लोकोमोटिव्ह कार्यशाळा – 118 पोस्ट
  • मनमाड कार्यशाळा – 51 पोस्ट
  • टीएमडब्ल्यू नाशिक रोड – 49 पोस्ट

पुणे

  • कॅरेज व वॅगन डेपो – 31 पोस्ट्स
  • डिझेल लोको शेड – 121 पोस्ट

नागपूर

  • इलेक्ट्रिक लोको शेड – 48 पोस्ट
  • अजनी कॅरेज व वॅगन डेपो – 66 पोस्ट

सोलापूर

  • कॅरेज व वॅगन डेपो – 58 पोस्ट
  • कुर्डुवाडी कार्यशाळा – 21 पदे

Qualification – शिक्षणाची अट…

या पदांसाठी शिक्षणाची अट ही 10 वी पास किंवा 12 वी पास अशी ठेवण्यात आली आहे. यासाठी 50 टक्के कमीतकमी गुण लागणार आहेत. व्होकेशनल, आयटीआय किंवा समकक्ष कोर्स केल्याचे प्रमाणपत्र देखील लागणार आहे.

Age Limit – वयाची अट…

वय 15 ते 24 वर्षे.

Application Fees – फी..

उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये ठेवण्यात आले आहे.

Selection Process – निवड कशी केली जाईल…

10 वी किंवा १२ वीचे मार्क आणि आयटीआयमधील मार्क पकडून मेरिट लिस्ट तयार केली जाणार आहे. यानंतर उमेदवाराची निवड केली जाणार आहे.

सोर्स : लोकमत


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

37 Comments
  1. nandlal nyahale says

    iti trade pump operator ahe

  2. Sushil rathod says

    ITI TRED KONTA PAHIJE SIR
    MAZA MMV ZALE AAHE
    CLASS 10 TH & CLASS 12 TH
    PASS OUT AAHE

  3. Sukeshni says

    Iti nasel tr from fill karta yeil ka

  4. Madhukar sitaram soman says

    10 वी पास झालो आहे आणि मला पुढचे शिक्षण घेऊ शकणार नाही तर

  5. Sushant Gajanan Konde says

    Mi 10 pass aahe ani iti ani apprentice pn pass tr mla job bhetel ka

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड