Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

सेंट्रल पब्लिक स्कूल बुलढाणा भरती २०१९

Central Public School Buldana Bharti 2019

सेंट्रल पब्लिक स्कूल बुलढाणा येथे सहाय्यक शिक्षक, शिक्षक, कौसिलर, शिपाई, चाइल्ड केअर टेकर, सुरक्षारक्षक, ड्रायवर पदाच्या ३५ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी मुलाखत आयोजित करण्यात आली आहे. इच्छुक उमेदवाराने मुलाखतीसाठी हजर राहावे. मुलाखतीची तारीख १९ नोव्हेंबर २०१९ आहे.

  • पदाचे नाव – सहाय्यक शिक्षक, शिक्षक, कौसिलर, शिपाई, चाइल्ड केअर टेकर, सुरक्षारक्षक, ड्रायवर
  • पदसंख्या – ३५ जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे. (मूळ जाहिरात वाचवी.)
  • नोकरी ठिकाण – बुलढाणा, महाराष्ट्र
  • अर्ज पद्धती – मुलाखत
  • मुलाखतीचा पत्ता – सेंट्रल पब्लिक स्कूल मेहकर, जानेफळ रोड, मेहकर, जि. बुलढाणा- ४४३३०१
  • मुलाखतीची तारीख – १९ नोव्हेंबर २०१९ सकाळी १०.०० ते ३.०० वाजेपर्यंत

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

जाहिरात  अधिकृत वेबसाईट


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड