चंद्रपूर जिल्हा सहकारी क्लर्क शॉर्ट लिस्ट आणि प्रतीक्षा उमेदवारांची यादी जाहीर..डाउनलोड करा- CDCC Bank Download , Result
CDCC Bank Answer Key, Result
CDCC Bank Selection list, Answer Key, Result
CDCC Bank Answer Key, Result: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (CDCC Bank) लिपिक पदांसाठी झालेल्या भरती उमेदवारांची निवड आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध केली आहे. उमेदवार यादी खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड कर
यादी डाउनलोड करा
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
✅ १०वी पास उमेदवारांना संधी!-रेल्वेत लोको पायलटच्या 9970 जागांसाठी मेगा भरती;
🔥रयत शिक्षण संस्था सातारा अंतर्गत 154 रिक्त पदांची भरती; अर्ज करा!!
✅आयकर विभाग अंतर्गत 265 पदांसाठी नविन भरती जाहिरात प्रकाशित; अर्ज करा!!
!
✅पोलीस भरती 2025 अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज 2025
✅नवी मुंबई महानगरपालिका मध्ये लिपिक, टंकलेखक, नर्स, अन्य 620 पदांकरिता मोठी भरती जाहिरात प्रकाशित!
✅दक्षिण पूर्व मध्य रेल्वे नागपूर अंतर्गत 1007 पदांची भरती; १०वी पास उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
CDCC Bank Answer Key, Result: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (CDCC Bank) लिपिक पदांसाठी झालेल्या भरती उमेदवारांची प्रथम मेरिट लिस्ट प्रसिद्ध केली आहे. उमेदवार त्यांच्या तात्पुरती निवड यादी खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड कर
लिपिक उमेदवारांची प्रथम मेरिट लिस्ट जाहीर
CDCC Bank Answer Key, Result: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (CDCC Bank) शिपाई पदांसाठी झालेल्या भरती कागदपत्र पडताळणीस पात्र उमेदवारांची यादी जाहीर आज प्रसिद्ध केली आहे. उमेदवार त्यांच्या तात्पुरती निवड यादी खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड कर
तात्पुरती DV साठी पात्र उमेदवारांची यादी डाउनलोड करा
हरकती नोंदवण्याची प्रक्रिया
- उत्तरतालिका प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना उत्तरांबद्दल शंका असल्यास हरकत नोंदवण्याची संधी मिळेल.
- हरकती नोंदवण्यासाठी अंतिम तारीख ९ जानेवारी आहे.
- शंका नोंदवण्यासाठी निश्चित शुल्क भरावे लागेल, जे संबंधित सूचनेत नमूद केले जाईल.
महत्त्वाचे मुद्दे
- उत्तरतालिका ही प्राथमिक स्वरूपात असेल, अंतिम निकाल हरकतींची तपासणी झाल्यानंतरच प्रसिद्ध केला जाईल.
- उमेदवारांनी अद्ययावत माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवावे.
अधिक माहितीसाठी:
उमेदवारांनी भरती प्रक्रियेतील पुढील अपडेट्ससाठी CDCC बँकेच्या संकेतस्थळाला नियमित भेट द्यावी किंवा अधिकृत सूचनांची वाट पाहावी.
Table of Contents
चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी भरती परीक्षेची उत्तरतालिका (Answer Key) जाहीर