JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

चंद्रपूर जिल्हा सहकारी क्लर्क शॉर्ट लिस्ट आणि प्रतीक्षा उमेदवारांची यादी जाहीर..डाउनलोड करा- CDCC Bank Download , Result

CDCC Bank Selection list, Answer Key, Result

 

CDCC Bank Answer Key, Result: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (CDCC Bank) लिपिक पदांसाठी झालेल्या भरती उमेदवारांची निवड आणि प्रतीक्षा यादी  प्रसिद्ध केली आहे. उमेदवार यादी खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड कर

 

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
यादी डाउनलोड करा

 


CDCC Bank Answer Key, Result: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (CDCC Bank) लिपिक पदांसाठी झालेल्या भरती उमेदवारांची प्रथम मेरिट लिस्ट प्रसिद्ध केली आहे. उमेदवार त्यांच्या तात्पुरती निवड यादी खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड कर

 

लिपिक उमेदवारांची प्रथम मेरिट लिस्ट जाहीर

 

 


CDCC Bank Answer Key, Result: चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या (CDCC Bank) शिपाई पदांसाठी झालेल्या भरती कागदपत्र पडताळणीस पात्र उमेदवारांची यादी जाहीर आज प्रसिद्ध केली आहे. उमेदवार त्यांच्या तात्पुरती निवड यादी खालील लिंक वरून डाउनलोड करू शकता. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड कर

 

तात्पुरती DV साठी पात्र उमेदवारांची यादी डाउनलोड  करा 

 


हरकती नोंदवण्याची प्रक्रिया

  • उत्तरतालिका प्रसिद्ध झाल्यानंतर उमेदवारांना उत्तरांबद्दल शंका असल्यास हरकत नोंदवण्याची संधी मिळेल.
  • हरकती नोंदवण्यासाठी अंतिम तारीख ९  जानेवारी आहे.
  • शंका नोंदवण्यासाठी निश्चित शुल्क भरावे लागेल, जे संबंधित सूचनेत नमूद केले जाईल.

महत्त्वाचे मुद्दे

  • उत्तरतालिका ही प्राथमिक स्वरूपात असेल, अंतिम निकाल हरकतींची तपासणी झाल्यानंतरच प्रसिद्ध केला जाईल.
  • उमेदवारांनी अद्ययावत माहितीसाठी अधिकृत संकेतस्थळावर लक्ष ठेवावे.

अधिक माहितीसाठी:

उमेदवारांनी भरती प्रक्रियेतील पुढील अपडेट्ससाठी CDCC बँकेच्या संकेतस्थळाला नियमित भेट द्यावी किंवा अधिकृत सूचनांची वाट पाहावी.

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड