अनुसुचित जमातीच्या तरुणांना मोफत सैन्य व पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण – Army Free Training Program
Army Free Training Registration 2023 “एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगांव (ता. आंबेगाव) यांच्यावतीने सैन्य व पोलीस भरतीपुर्व प्रशिक्षण केंद्र नागापुर (ता. आंबेगाव) येथे अनुसुचित जमातीच्या इ. १२ वी उत्तीर्ण उमेदवारांना (पुरुष) मोफत प्रशिक्षण दिले जाणार आहे. सदर प्रशिक्षणाकरीता रविवार (ता.३०) पर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. गरजू उमेदवारांनी प्रशिक्षण सत्राचा लाभ घ्यावा.” असे आवाहन घोडेगाव एकात्मिक … Read more