10 वी उत्तीर्णांना सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरीची संधी; 1284 रिक्त पदांची नवीन भरती!! | BSF Constable Bharti 2023

BSF Constable Bharti 2023

BSF Constable Bharti 2023 Details 

सीमा सुरक्षा दल म्हणजेच BSF १२८४ पदांसाठी भरती करत आहे. ज्या उमेदवारांना या पदांच्या भरतीसाठी अर्ज करायचा आहे ते अधिकृत वेबसाइट rectt.bsf.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. भरतीसाठी अर्ज करणार्‍या उमेदवारांनी अधिकृत वेबसाइटवर प्रसिद्ध केलेली अधिसूचना वाचल्यानंतरच अर्ज करावा. कारण चुकीच्या पद्धतीने भरलेला फॉर्म विभागाकडून स्वीकारला जाणार नाही. तसेच, उमेदवारांनी देय तारखेपर्यंत अर्ज करावेत. कारण त्यानंतर अर्जाची विंडो बंद होईल. (recruitment in BSF for 1284 posts)

अधिसूचनेनुसार, ही भरती महिला आणि पुरुष दोन्ही उमेदवारांसाठी आहे. १२०० जागा पुरुष उमेदवारांसाठी आहेत तर ६४ जागा महिला उमेदवारांसाठी आहेत.

📍सीमा सुरक्षा दल मध्ये वैद्यकीय कर्मचारी पदांची भरती; विविध पदे रिक्त – अर्ज करा!! । BSF Medical Officer Bharti 2023



📍10 वी उत्तीर्णांना सीमा सुरक्षा दलात (BSF) नोकरीची संधी; 1284 रिक्त पदांची नवीन भरती!! | BSF Constable Bharti 2023

वय
अर्ज करणाऱ्या उमेदवारांचे वय १८ ते २५ वर्षे असावे. राखीव प्रवर्गातील उमेदवारांना वयोमर्यादेतही सवलत दिली जाईल.

पगार
निवडलेल्या उमेदवारांना २१,७०० ते ६९,१०० रुपये प्रति महिना वेतन दिले जाईल. उमेदवार अधिसूचनेवर जाऊन अधिक माहिती मिळवू शकतात.

निवड प्रक्रिया
लेखी चाचणी, शारीरिक चाचणी आणि कागदपत्रांच्या पडताळणीनंतर उमेदवारांची निवड केली जाईल.


BSF Constable Bharti 2023: The Border Security Force (BSF) has issued a Recruitment Notification for 1284 Vacancies. Interested and eligible candidates can apply for these posts through the official website of the Border Security Force (BSF) rectt.bsf.gov.in. The last date for acceptance of the application will be 30 days from the date of publication of the advertisement on the BSF website. Further details are as follows:-

Online applications are invited from eligible and interested MALE & FEMALE Indian Citizens for filling up 1284 vacancies (1220 Vacancies for MALE candidates and 64 vacancies for FEMALE candidates) of the following posts of Constable (Tradesman) in BORDER SECURITY FORCE in the Pay Matrix Level-3, Pay scale Rs. 21,700-69,100/- and other allowances as admissible to Central Govt. employees from time to time.

सीमा सुरक्षा दल (Border Security Force – BSF) अंतर्गत कॉन्स्टेबल (ट्रेड्समॅन) पदाच्या एकुण 1284 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत अजे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख (27 मार्च 2023) BSF वेबसाइटवर जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 30 दिवसांची असेल.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

BSF Constable Vacancy 2023 

पदाचे नाव पद संख्या 
कॉन्स्टेबल (ट्रेड्समॅन) 1284 पदे

Educational Qualification For Border Security Force Constable Bharti 2023

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
कॉन्स्टेबल (ट्रेड्समॅन) (1) For trades of Constable(Cobbler), Constable(Tailor), Constable(Washerman),Constable(Barber) and Constable(Sweeper):

(a) Matriculation or equivalent from a recognized Board;

(b) Must be proficient in respective trade;

(c) Must qualify for trade test in the respective trade conducted by the recruitment board.

(2) For the trades of Constable(Cook), Constable(Water Carrier) and Constable(Waiter):

(a) Matriculation or equivalent from a recognized Board;

(b) National Skills Qualifications Framework (NSQF) level-I Course in food production or Kitchen from National Skill Development Corporation or from the Institutes recognized by National Skill Development Corporation.

📍BSF Water Wing Bharti 2023 । सीमा सुरक्षा दल, वॉटर विंग अंतर्गत 127 रिक्त जागांची नवीन भरती जाहीर; जाणून घ्या सविस्तर माहिती!!

📍BSF Engineer Bharti 2023 । सीमा सुरक्षा दल अंतर्गत अभियंता पदांची भरती – ऑनलाईन अर्ज सुरु!!

Salary Details For BSF Constable Jobs 2023

पदाचे नाव वेतनश्रेणी
कॉन्स्टेबल (ट्रेड्समॅन) Pay Matrix Level-3, Pay scale Rs. 21,700-69,100/- and other allowances as admissible to Central Govt. employees from time to time.

How To Apply For BSF Constable Tradesman Bharti 2023

  • अर्ज फक्त ऑनलाइन पद्धतीने स्वीकारले जातील.
  • पात्र उमेदवारांनी केवळ दिलेल्या वेबसाइटद्वारे ऑनलाइन अर्ज करणे आवश्यक आहे.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • अर्ज करण्यासाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा.
  • अर्ज स्वीकारण्याची अंतिम तारीख BSF वेबसाइटवर जाहिरात प्रकाशित झाल्यापासून 30 दिवसांची असेल.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

📍12 वी उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी!! सीमा सुरक्षा दलात (BSF) 05 रिक्त पदांची भरती सुरु! | BSF Printing Press Bharti 2023

📍१०वी उत्तीर्णांची BSF मध्ये भरती; ९२ हजार पगार! त्वरित अर्ज करा.. | BSF Bharti 2023

Selection Process BSF Tradesman Recruitment 2023 Notification:

Selection will be done on the basis of the written examination which will be of 100 marks containing 100 questions consisting of CBT (Computer Based Test) or OMR based objective type multiple choice questions.

  1. The question paper will consist of one objective type paper containing
  2. 100 questions carrying 100 marks
  3. The written examination will be bilingual i.e in English & Hindi.

BSF Constable Vacancy details 2023

BSF Constable Bharti 2023

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For BSF Constable Application 2023

📑 PDF जाहिरात
https://bit.ly/3jQ6oNj
👉 ऑनलाईन अर्ज करा
https://bit.ly/3tuUOtx
✅ अधिकृत वेबसाईट
bsf.nic.in

Table of Contents


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Kajal jambhulkar says

    Dusrya jilhyatalya job ka nhi milu shkt

  2. Ananda says

    BSF from silekt nahi ho rha he

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड