ऑगस्टमध्ये १४ दिवस सुट्या! तुम्हाला किती सुट्या आहेत, जाणून घ्या बँक हॉलीडेज? – Bank Holidays in August 2024
ऑगस्ट २०२४ मध्ये विविध सुट्यांमुळे देशातील बँका एकूण १४ दिवस बंद राहतील. मात्र, या सगळ्या सुट्या संपूर्ण देशात नाहीत. अनेक सुट्या स्थानिक पातळीवरील असल्यामुळे राज्यानुसार सुट्यांची संख्या भिन्न असेल. जुलैमध्ये रक्षाबंधन, कृष्ण जन्माष्टमी तसेच स्वातंत्र्य दिन यासारखे सण व राष्ट्रीय उत्सव आहेत. त्यानिमित्त बँकांना सुट्या राहतील. याशिवाय या महिन्यात चार रविवारही आले आहेत. दुसऱ्या आणि … Read more