UPSC ने जाहीर केलं IES ISS निकाल, डाउनलोड करा PDF । UPSC IES ISS Result 2024

UPSC ESE Exam 2020 Name wise Prelims Result

UPSC IES/ ISS 2024 Exam Result Released UPSC IES ISS Result 2024: केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) भारतीय आर्थिक सेवा आणि भारतीय सांख्यिकी सेवा (IES, ISS) परीक्षा, 2024 चे लेखी निकाल जाहीर केले आहेत. ज्यांनी परीक्षेला बसले होते ते आयोगाच्या वेबसाइट, upsc.gov.in वर निकाल पाहू शकतात.  निवडलेल्या उमेदवारांचे रोल नंबर निकालाच्या कागदपत्रांमध्ये नमूद केले आहेत. या … Read more

सोलापुरात शिक्षणाबरोबर प्रत्यक्ष ज्ञानासाठी विद्यार्थ्यांना ‘अप्रेंटीसशिप’ची संधी! – CMYKPY Solapur Recruitme 2024

सोलापूर जॉब्स

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाशी संलग्नित सर्व महाविद्यालयांमध्ये प्लेसमेंट सेल विभाग सुरू करावा, या विभागामार्फत विद्यार्थ्यांना रोजगारासंदर्भात वेळोवेळी मार्गदर्शन करण्याबरोबरच विविध उपक्रमांचे आयोजन करावे. त्याबरोबरच नवीन राष्ट्रीय शैक्षणिक थोरणानुसार सर्व अभ्यासक्रमांच्या विद्यार्थ्यांना विविध कंपनी, उद्योग तसेच संस्थांमध्ये अप्रैटीसशिप-प्रशिक्षण देण्याची व्यवस्था करून त्यांना तशी संधी उपलब्ध करून द्यावी, असे आवाहन कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी केले. … Read more

बँकेत १९७ रिक्त जागांसाठी भरती; तब्बल १.४३ लाख मिळणार पगार, अर्जाची लिंक सुरु! – Apex Bank Recruitment

Apex Bank Jobs

सरकारी बँकेत नोकरीची सुवर्णसंधी आहे. एपेक्स बँकेमध्ये विविध पदांसाठी भरती जाहीर करण्यात आली आहे. या बँकेत नोकरीसाठी अर्जप्रक्रिया सुरु झाली आहे. ५ सप्टेंबर २०२४ ही अर्ज करण्याची शेवटची तारीख आहे.बँकेत भरती मोहिमेद्वारे एकूण १९७ पदांसाठी भरती केली जाणार आहे. एपेक्स बँकेच्या या भरतीसाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करण्यासा सांगितले आहे. मध्य प्रदेशमध्ये ही भरती होणार आहे. … Read more

मुंबई महानगर पालिकेच्या १८४६ पदभरतीस लागू झाले नवीन नियम! – BMC New Rules For 1846 Vacancies Examination

मुंबई महानगर पालिकेची सध्या १८००+ पदांची नवीन भरती प्रक्रिया सुरु झाली आहे. या भरती प्रक्रियेसाठी BMC द्वारे नवीन नियमावली जाहीर करण्यात आली आहे. या नुसार MCQ आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य कालमर्यादित विभागांचा समावेशचा निर्णय लागू करण्यात आला आहे. या संदर्भातील पूर्ण माहिती आम्ही खालील लिंक वर दिलेली आहे. BMC नेसंगणक-आधारित प्लॅटफॉर्मवि आयोजित केलेल्या MCQ-आधारित परीक्षांमध्ये अनिवार्य … Read more

लाडकी बहीण योजनेतील पैसे कापू नका, राज्य सरकारने बँकांना दिली तंबी! – Ladki Bahin Yojana On Bank Deduction

Ladki Bahin Deducation

कमी रक्कम शिल्लक असणे, थकीत कर्ज असलेल्या खात्यातून रक्कम न काढता येणे अशा स्वरूपाच्या तक्रारी आल्यानंतर मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या निकषांबाबत महिला व बालविकास विभागाने बँकांसाठी नव्याने निर्देश जारी केले आहेत. त्यानुसार बँकांनी या योजनेच्या लाभार्थ्यांच्या खात्यातून कोणतीही रक्कम कापू नये, असे स्पष्ट निर्देश विभागाचे सचिव अनुप कुमार यांनी सर्व बँकांना दिले आहेत. ‘लाडकी … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड