लष्करात देशसेवेची संधी!! आज लष्कराच्या TA बटालियनची महाराष्ट्रातील या जिल्ह्यातील उमेदवारांसाठी प्रक्रिया राबविली जाईल | Deolali TA Army Bharti 2024
Deolali TA Army Bharti 2024 – येथील टीए बटालियनच्या वतीने रविवारी (दि. १०) महाराष्ट्र राज्यातील अमरावती, बीड, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या जिल्ह्यातील तरुणांना संधी देण्यात आली. या जिल्ह्यांमधून सुमारे आठ हजार तरुणांनी भरती प्रक्रियेदरम्यान हजेरी लावल्याचे सैन्याच्या सूत्रांनी सांगितले. आनंदरोड मैदानावरील शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे क्रीडा संकुल येथे ही खुली भरती प्रक्रिया राबविण्यात आली. … Read more