कोरोना काळातील रखडलेला १८ महिन्यांचा ‘डीए’ मिळणार?; आठव्या वेतन आयोगाकडून मोठ्या निर्णयाची शक्यता – 8th Pay Commission! Massive Salary Hike!
केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या वेतन आणि भत्त्यांशी संबंधित महत्त्वाच्या मागण्यांना आता आठव्या वेतन आयोगाच्या पार्श्वभूमीवर पुन्हा वेग आला आहे. विविध कर्मचारी संघटना आयोगासमोर सातत्याने आपल्या मागण्या मांडत असून, यामध्ये कोरोना काळापासून प्रलंबित असलेल्या १८ महिन्यांच्या महागाई भत्ता (DA) आणि महागाई दिलासा (DR) थकबाकीचा मुद्दा विशेष चर्चेत आहे.कोरोना काळात प्रलंबित राहिलेली ही थकबाकी अनेक दिवसांपासून कर्मचारी संघटनांच्या … Read more