तरुणांसाठी आनंदवार्ता !! अकोला जिल्ह्यात २ हजार पेक्षा अधिक रोजगारांची संधी !
अकोला जिल्ह्यातील तरुणांसाठी एक दिलासादायक बातमी! जिल्हा गुंतवणूक परिषदेमध्ये तब्बल १,२३८ कोटी रुपयांचे सामंजस्य करार करण्यात आले असून, २,००० पेक्षा अधिक रोजगार संधींचे दार उघडले गेले आहे. ९५ उद्योग-व्यवसायांशी झालेले हे करार जिल्ह्याच्या औद्योगिक विकासाच्या दिशेने मोठे पाऊल ठरत आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी अजित कुंभार यांनी दिली. सध्या अकोला जिल्ह्याचा जीडीपी सुमारे ३६,००० कोटी रुपये … Read more