मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थीना वर्षभरापासून नाही मानधन!

कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नावीन्यता विभागाअंतर्गत मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबविण्यासाठी व अंमलबजावणी करण्यासाठी मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षणार्थी नेमण्यात आले. मात्र, हे सर्व प्रशिक्षणार्थी वर्षभर मानधनापासून वंचित आहेत. या सर्वांना तातडीने मानधन देण्यात यावे. अन्यथा, बेमुदत ठिय्या आंदोलन करण्यात येईल, असा इशारा डेमॉक्रेटिक यूथ फेडरेशन ऑफ इंडियाचे जिल्हा सचिव सचिन देसाई, अविनाश गवारी आणि … Read more

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड