Jilhadhikari karyalay Parbhani Result
तलाठी पदभरती-2023 करीता जिल्हाधिकारी, परभणी यांचे आस्थापनेवरील तलाठी सवंर्गातील रिक्त पदांची जाहिरात जमाबंदी आयुक्त आणि संचालक भूमि अभिलेख महाराष्ट्र राज्य पुणे यांच्या कार्यालयामार्फत जाहिरात क्र. तलाठी भरती/प्र.क्र.45/2023 दिनांक 26.06.2023 अन्वये प्रसिध्द करण्यात आलेली आहे. त्यानुसार परभणी जिल्हयात दि. 17.08.2023 ते 14.09.2023 या कालावधीत TCS कंपनी मार्फत सदर पदासाठी परिक्षा घेण्यात आलेली आहे. तलाठी पदभरती 2023 च्या अनुषंगाने या कार्यालयाकडून दि. 13.03.2024 अन्वये प्रसिध्द करण्यात आलेल्या यादीतील रिक्त झालेल्या पदाबाबत दिनांक 10.09.2025 रोजी जिल्हा निवड समितीची बैठक घेण्यात आली. सदर बैठकीतील निर्णयानुसार व सहसचिव, महसूल व वन विभाग, मंत्रालय मुंबई यांचे पत्र दिनांक 07.05.2025 अन्वये अतिरिक्त निवड यादी व अतिरिक्त प्रतिक्षा यादी प्रसिध्द केल्यानुसार नव्याने निवड व प्रतिक्षा यादीत समावेश झालेल्या खालील उमेदवारांनी जाहीरातीमध्ये नमूद केलेल्या निकषानुसार मुळ व साक्षांकित कागदपत्रांची (छायांकित दोन संच, 2 पासपोर्ट फोटो, विहीत नमुन्यातील साक्षांकन नमूना भरुन) पडताळणीसाठी दिनांक 11.09.2025 रोजी सकाळी 10.00 वाजता जिल्हाधिकारी कार्यालय, परभणी येथे प्रत्यक्ष उपस्थित राहून सादर करावे.
उमेदवारांची अतिरिक्त निवड व प्रतीक्षा यादी
Jilhadhikari karyalay Parbhani Result
महसूल गट-ड संवर्गातील अनुकंपा उमेदवारांची २२ ऑगस्ट २०२५ पर्यंतची अद्ययावत प्राथमिक प्रतिक्षासूची जाहीर करण्यात आली आहे. या सोबत रिक्त पदांची माहितीही प्रसिद्ध केली गेली आहे.या यादीत समाविष्ट झालेल्या उमेदवारांना जर काही आक्षेप असतील तर ते लेखी स्वरूपात आवश्यक कागदपत्रांसह २८ ऑगस्ट २०२५ पर्यंत कार्यालयात सादर करता येतील. निर्धारित मुदतीनंतर आलेले आक्षेप ग्राह्य धरले जाणार नाहीत.सर्व संबंधित कार्यालय प्रमुखांना प्रतिक्षासूची त्वरित उमेदवारांपर्यंत पोहोचवण्याचे तसेच प्राप्त आक्षेप आपल्या अभिप्रायासह निश्चित मुदतीत पाठवण्याचे निर्देश दिले गेले आहेत. ही यादी जिल्हा प्रशासनाच्या www.parbhani.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















