मुंबई महापालिका कर्मचाऱ्यांना ३१ हजारांचा बोनस, राज्य कर्मचाऱ्यांचा पगार दिवाळीपूर्वी – 7th Pay Commission – DA Hike, Big Benefit for Government Employees!
7th Pay Commission : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली अलीकडेच मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना बोनस मंजूर करण्यात आला आहे. बीएमसी आयुक्तांनी मुंबई महापालिका अंतर्गत कार्यरत असणाऱ्या कर्मचाऱ्यांना तसेच अधिकाऱ्यांना 31 हजार रुपये बोनस देण्याचा मोठा निर्णय घेतला असून याबाबतचे अधिकृत परिपत्रक सुद्धा आजारी झाले आहे. खरे तर मुंबई महापालिकेतील कर्मचाऱ्यांना आणि अधिकाऱ्यांना … Read more