बीड पोलीस पाटील पदभरती परीक्षेसाठी, परीक्षेच्या केंद्रात बदल; शुद्धिपत्रक जारी!! – Beed Police Patil Bharti Admit Card 2026
Beed Police Patil Bharti Exam Centre Update उपविभागीय कार्यालय आणि उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय बीड यांच्या मार्फत पोलीस पाटील पदभरतीसाठी अर्हताधारक उमेदवारांकडून ऑनलाईन पध्दतीने अर्ज मागविण्यात आले आहेत. त्यानुसार दिनांक 22.02.2026 रोजी आष्टी मुख्यालयी परीक्षेचे आयोजन केलेले आहे. महेश इंस्टीट्युट ऑफ इंजिनियरिंग अँड टेकनोलॉजि आष्टी आनंद शैक्षणीक संकुल, मंगरूळ रोड मुर्शदपुर आष्टी येथे एक परीक्षा केंद्र … Read more