Jilhadhikari Karyalaya Nagpur Bharti Update
जिल्हाधिकारी कार्यालय, नागपूर आस्थापनेवरील शिपाई/चौकीदार/स्वच्छक (गट-ड) संवर्गातील पदे, मानसेवी महसूल सेवक (कोतवाल) पदावर कार्यरत असणाऱ्या कोतवालांची कामगीरीची गुणवत्ता आणि त्यासाठी घेतलेल्या स्पर्धात्मक परीक्षेच्या निकालाच्या आधारे निवड समितीने शिफारस केलेल्या उमेदवारांमधून, नामनिर्देशनाव्दारे भरण्याकरीता दिनांक १३.०३.२०२६ रोजी जाहीरात प्रसिध्द करून पात्र महसूल सेवकांकडून अर्ज मागविण्यात आले होते.
महसूल व वन विभाग, शासन निर्णय दिनांक ०२.०४.२०२६ अन्वये महसूल विभागातील क्षेत्रीय कार्यालयाचा सुधारीत आकृतिबंध मंजूर करण्यात आलेला असून सुधारीत आकृतिबंधात गट-ड संवर्गातील पदे मृत संवर्ग म्हणुन घोषित करण्यात आलेली असल्याने या कार्यालयाव्दारे क्रमांक आस्था/कार्या-४/अ-९/सीआर-२०/२०२६ दिनांक १३.०३.२०२६ अन्वये प्रसिध्द करण्यात आलेली पदभरतीची जाहीरात याव्दारे रद्द करण्यात येत आहे.

Jilhadhikari Karyalaya Nagpur Bharti 2026
Jilhadhikari Karyalaya Nagpur Bharti 2026: The recruitment notification has been declared from the Jilhadhikari Karyalaya Nagpur for interested and eligible candidates to fill various posts. The applications are invited for the “Peon (Shipai)/ Chaukidar/ Swachhak“ posts. There are a total of 06 vacancies available. Interested and eligible candidates can send their applications to the mentioned address before the last date. Last date for submitting application is 30th March 2026.For more details about Collector Office Nagpur Bharti 2026, visit our website www.MahaBharti.in.
जिलाधिकारी कार्यालय नागपूर अंतर्गत “शिपाई/चौकीदार/स्वच्छक (गट-ड)” पदाची 06 रिक्त जागा भरण्यासाठी पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. जिलाधिकारी कार्यालय नागपूर भरती 2026 करीता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2026 आहे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
जिलाधिकारी कार्यालय नागपूर भरती 2026
- पदाचे नाव – शिपाई/चौकीदार/स्वच्छक (गट-ड)
- पदसंख्या – 06 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- नोकरी ठिकाण – नागपूर
- वयोमर्यादा – 50 वर्षे
- अर्ज पद्धती – ऑफलाईन
- अर्ज पाठविण्याचा पत्ता – आस्थापना शाखा, कार्यालय कार्यालय, नागपूर
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 30 मार्च 2026
- अधिकृत वेबसाईट – https://nagpur.gov.in/
Jilhadhikari Karyalaya Nagpur Vacancy 2025
| पदाचे नाव | पद संख्या |
| शिपाई/चौकीदार/स्वच्छक (गट-ड) | 15 |
Educational Qualification For Jilhadhikari Karyalaya Nagpur Recruitment 2026
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| शिपाई/चौकीदार/स्वच्छक (गट-ड) | माध्यामिक शालांत प्रमाणपत्र परीक्षा उत्तीर्ण असलेले. |
How To Apply For Collector Office Nagpur Job 2026
- वरील पदांकरिता अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज करण्यासाठी दिलेल्या संबंधित पत्त्यावर अर्ज सादर करावा.
- अर्ज करण्यापूर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
- अर्ज शेवटच्या तारखे अगोदर करावे.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 30 मार्च 2026 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For nagpur.gov.in Bharti 2026 | |
| 📑 PDF जाहिरात | https://tinyurl.com/yxd294vh |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://nagpur.gov.in/ |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅अर्ज सुरु-तलाठी भरती १५३९ पदांसाठी भरती जाहिरात आली
✅युनियन बँक ऑफ इंडिया अंतर्गत 395 रिक्त पदांकरिता भरती; त्वरित करा ऑनलाईन अर्ज!!
✅रेल्वे भर्ती बोर्ड अंतर्गत कनिष्ठ अभियंता पदाची 4098 रिक्त जागा; ऑनलाईन अर्ज करा !!
!
✅अर्ज सुरु - वेस्टर्न कोलफिल्ड्स मध्ये 444 पदांकरिता भरती; भरपूर मिळेल पगार !!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















