नाशिक महानगरपालिका अंतर्गत उद्यान निरिक्षक पदभरती मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी | Nashik Mahanagarpalika Bharti Result
Nashik Mahanagarpalika Bharti Result
Nashik Mahanagarpalika Bharti Result
Nashik Mahanagarpalika Bharti Result: A total of 407 applications have been received for the post of Park Inspector (Honorary), out of which 292 candidates are eligible for the post of Park Inspector (Honorary). Out of the eligible candidates, 45 candidates are qualified for the interview for the post of Park Inspector and the list of candidates is as follows.
उद्यान निरिक्षक (मानधन) पदाकरीता एकुण ४०७ अर्ज प्राप्त झाले असुन त्यापैकी २९२ उमेदवार उद्यान निरिक्षक ( मानधन) पदाकरीता पात्र होत आहे. पात्र उमेदवारांपैकी ४५ उमेदवार उद्यान निरिक्षक पदाकरीता घेण्यात येणाऱ्या मुलाखतीस पात्र होत असुन उमेदवारांची यादी खालीलप्रमाणे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…..
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅ZP हॉल तिकीट उपलब्ध; Download करा जिल्हा परिषद ऍडमिट कार्ड लिंक उपलब्ध!
✅मध्य रेल्वे अंतर्गत 3712 पदांची मोठी भरती सुरु; त्वरित ऑनलाईन अर्ज करा!
✅WCL मध्ये 10 वी ते पदवीधारक उत्तीर्णांना नोकरीची सुवर्णसंधी!! 1191 पदांसाठी करा अर्ज
⚠️आरोग्य विभाग भरतीसाठी लागणारी आवश्यक कागदपत्रांची यादी!
✅आरोग्य विभाग भरती नवीन पॅटर्न नुसार प्रकाशित प्रश्नसंच सोडवा !
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP, वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
Nashik Mahanagarpalika Bharti Interview Schedule
मुलाखतीचे ठिकाण व दिनांक: ३ रा मजला, महिला व बालकल्याण विभाग, राजीव गांधी भवन (मुख्यालय), शरणपुररोड, नाशिक.
दिनांक : १५/०९/२०२३ रोजी सकाळी १०.०० वाजता.
टिप:- उमेदवारांनी मुलाखतीस येतांना अर्जासोबत जोडलेली मुळ कागदपत्र व मुळ कागदपत्रांच्या छायांकित प्रतीसह सकाळी ९.०० वाजता कागदपत्रांची तपासणी करीता हजर रहावे.
Nashik Mahanagarpalika Bharti Result
Nashik Mahanagarpalika Bharti Result: Under the National Urban Health Campaign, the list of eligible candidates has been announced for the interview for the ANM under Nashik Municipal Corporation Level Advertisement No. 01/2022. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक महानगरपालिका स्तरावरील जाहिरात क्र ०१/२०२२ ANM पदभरती मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यादी डाउनलोड करण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अटी व शर्ती:- मुलाखतीकरीता खालील नमुद उमेदवारांनीच उपस्थित रहावे.
१) सर्व पदे कंत्राटी स्वरुपाची व एकत्रित मानधनाची असुन, त्यांचा कालावधी ११ महिने २९ दिवस किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी भरण्यात येणार आहेत. अथवा त्या आधी मंजुरी न मिळाल्यास पदे कधीही समाप्त करण्यात येतील.
२) नमुद पदे ही राज्य शासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहेत. सदर पदावर शासकीय सेवेप्रमाणे असलेले नियम अटी व शर्ती याबाबतचा हक्क व दावा राहणार नाही तसेच या पदासाठी शासनाचे सेवा नियम लागू नाहीत.
३) केंद्र / राज्य शासनाने संबंधित पदे नामंजुर केल्यास उमेदवाराची सेवा कोणतीही पुर्वसुचना न देता तात्काळ समाप्त करण्यात येईल.
४) उमेदवार हा संबधित पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्ट्या सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुध्द कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
(५) मुलाखतीचे ठिकाण मुलाखत दिनांक 20/7/2023 रोजी सकाळी 10.00 वाजता निवड केलेल्या उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीस आवश्यक शैक्षणिक अर्हतेचे कागदपत्रे व इतर कागदपत्रे, जात प्रमाणपत्र इ. मुळ कागदपत्र व छायांकित सत्यप्रतिसह मुलाखतीस सार्वजनिक आरोग्य विभाग, 3 रा मजला, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका, शरणपुर रोड, नाशिक येथे प्रत्यक्ष उपस्थित रहावे. उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित रहावे. उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित राहणेकामी कोठलाही भत्ता या कार्यालयामार्फत दिला जाणार नाही.
६) भरती प्रक्रियेच संपुर्ण अधिकार, पदे कमी-जास्त करणे, भरती प्रक्रिया रद्द करणे, अटी व शर्तीमध्ये बदल करणे, पदस्थापनेच्या ठिकाणामध्ये बदल करणे निवड प्रकियेत कोणत्याही क्षणी बदल करण्याचे अधिकार, इत्यादी प्रकारचे सर्व अधिकार हे मा. आयुक्त तथा प्रशासक, नाशिक महानगरपालिका, नाशिक यांनी राखुन ठेवलेले आहेत.
७) निवड यादीतील गुणाणुक्रमाकांचे आधारे प्राधान्यक्रमाने पदस्थापना दिली जाईल, त्याबाबत उमेदवाराने कोणत्याही दबावतंत्राचा वापर केल्यास सदर उमेदवाराची निवड रदद करण्यात येईल.
८) सदर भरतीप्रक्रियेकरीता पुढील सुचना वेळोवेळी नाशिक महानगरपालिकेच्या वेबसाईटवर www.nmc.gov.in प्रसिध्द करण्यात येईल तसेच इतर कोणत्याही पध्दतीचा अवलंब करणेत येवु नये याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. याबाबत पुनश्च वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिली जाणार नाही.
९)उमेदवारांना वेळावेळी दिल्या जाणाया सर्व सुचना, गुणवत्ता यादी नाशिक महानगरपालिकेच्या वेबसाईटवर प्रसिध्द करणेत येईल
मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी – https://shorturl.at/hPY05
Nashik Mahanagarpalika Bharti Result: National Civil Health Mission Nashik Municipal Corporation Level Vacancies As per the guidelines of the senior office, the recruitment process is being implemented from this office level. Accordingly, a list of eligible and ineligible candidates has been prepared from the applications received during the period from 23/06/2023 to 03/07/2023 and as per this instruction objections are invited from the candidates during the office hours between 17/07/2023 to 19/07/2023. Click on the below link to download the list.
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक महानगरपालिका अंतर्गत OT सहाय्यक/ तंत्रज्ञ पदासाठी पात्र/पात्र नसलेल्या उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा…..
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान नाशिक महानगरपालिका स्तरावरील रिक्त पदे वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार या कार्यालयाच्या स्तरावरुन भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार दि 23/06/2023 ते 03/07/2023 या कालावधीमध्ये प्राप्त अर्जावरुन पात्र व अपात्र उमेदवारांची यादी तयार केलेली असून या सुचनानुसार 17/07/2023 ते 19/07/2023 या दरम्यान कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत उमेदवाराकडुन हरकती मागविण्यात येत आहे..
सदर हरकतींमध्ये खालीलप्रमाणे हरकती स्विकारल्या जाणार नाहीत.
- १) अपुर्ण / चुकीचे अर्ज
- २) डिमांड ड्राफट चुकीचा असल्याने किंवा जोडलेला नसल्याने, नविन डिमांड ड्राफट स्विकारल्या जाणार नाही
- ३) महानगरपालिका जिल्हा बदल
स्विकारल्या जाणाऱ्या हरकती खालीलप्रमाणे
- १) शैक्षणिक कागदपत्रांची पुर्तता (गुणपत्रक, वयाचा पुरावा, जातीचा दाखला, कौन्सिल नोंदणी प्रमाणपत्र)
- २) शासकीय संस्थेत काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्र
- ३) नाव , ई-मेल आयडी, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक या प्रकारच्या दुरुस्ती
सदर हरकती यापूर्वी देण्यात आलेल्या जाहीरातीनुसार नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, एन यू एच एम कक्ष. या ठिकाणी लेखी स्वरुपात सादर कराव्यात. विहीत नमुन्यात व विहीत मुदतीनंतर हरकती स्विकारल्या जाणार नाहीत याची नोंद घ्यावी .
पात्र व अपात्र उमेदवरांची यादी – https://shorturl.at/opLP0
Nashik Mahanagarpalika Bharti Interview Instruction
Nashik Mahanagarpalika Bharti Result ; NATIONAL URBAN HEALTH MISSION, NASHIK has published a list of candidates who is qualified for an Interview for the post of Staff Nurse (Male), Staff Nurse (FeMale), Sister Incharge, Lab Technician, Pharmacist, X-Ray Technician. Those candidates who had applied can attend walk in on 6th July 2023 at below mentioned address:
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक महानगरपालिका स्तरावरील जाहिरात क्र.०२/२०२२ अन्वये, EWS-PHARMACIST, X-RAYTECHNICIAN, PHARMACIST, LAB TECHNICIAN, INCHARGE SISTER, STAFF NURSE-MALE, STAFF NURSE-FEMALE पदाकरीता मुलाखतीबाबत सुचना जाहीर. यादी डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करा …
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक महानगरपालिका स्तरावरील जाहिरात क्र ०१/२०२२ व ०२/२०२२ अन्वये X-RAYTECHNICIAN, PHARMACIST, LAB TECHNICIAN, INCHARGE SISTER, STAFF NURSE-MALE, STAFF NURSE-FEMALE पदाकरीता मुलाखतीबाबत सुचना.
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक महानगरपालिका स्तरावरील जाहिरात क्रक.०२/२०२२ अन्वये, EWS-PHARMACIST पदाकरीता मुलाखतीबाबत सुचना.
Nashik Mahanagarpalika Bharti Result
Nashik Mahanagarpalika Bharti Result: National Civil Health Mission Nashik Municipal Corporation Level Vacancies As per the guidelines of the senior office, the recruitment process is being implemented from this office level. Accordingly, a list of eligible and ineligible candidates has been prepared from the applications received during the period from 30/06/2022 to 14/07/2022, and according to this instruction, objections are invited from the candidates during office hours between 27/06/2023 to 03/07/2023. Click on the below link to download the list.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान नाशिक महानगरपालिका स्तरावरील रिक्त पदे वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार या कार्यालयाच्या स्तरावरुन भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार दि 30/06/2022 ते 14/07/2022 या कालावधीमध्ये प्राप्त अर्जावरुन पात्र व अपात्र उमेदवारांची यादी तयार केलेली असून या सुचनानुसार 27/06/2023 ते 03/07/2023 या दरम्यान कार्यालयीन दिवशी कार्यालयीन वेळेत उमेदवाराकडुन हरकती मागविण्यात येत आहे..
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
सदर हरकतींमध्ये खालीलप्रमाणे हरकती स्विकारल्या जाणार नाहीत.
- १) अपुर्ण / चुकीचे अर्ज
- २) डिमांड ड्राफट चुकीचा असल्याने किंवा जोडलेला नसल्याने, नविन डिमांड ड्राफट स्विकारल्या जाणार नाही
- ३) महानगरपालिका जिल्हा बदल
स्विकारल्या जाणाऱ्या हरकती खालीलप्रमाणे
- १) शैक्षणिक कागदपत्रांची पुर्तता (गुणपत्रक, वयाचा पुरावा, जातीचा दाखला, कौन्सिल नोंदणी प्रमाणपत्र)
- २) शासकीय संस्थेत काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्र
- ३) नाव , ई-मेल आयडी, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक या प्रकारच्या दुरुस्ती
सदर हरकती यापूर्वी देण्यात आलेल्या जाहीरातीनुसार नाशिक महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभाग, एन यू एच एम कक्ष. या ठिकाणी लेखी स्वरुपात सादर कराव्यात. विहीत नमुन्यात व विहीत मुदतीनंतर हरकती स्विकारल्या जाणार नाहीत याची नोंद घ्यावी .
पात्र व अपात्र उमेदवरांची यादी – https://bit.ly/3eKBIdN
Nashik Mahanagarpalika Bharti Result: Under the National Urban Health Campaign, the list of eligible candidates has been announced for the interview for the posts of X-ray Technician, Pharmacist, Laboratory Technician, Sister-in-Charge, Staff Nurse Male, Staff Nurse-Female under Nashik Municipal Corporation Level Advertisement No. 01/2022 and 02/2022. Click on the link below to download the list.
राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियान अंतर्गत नाशिक महानगरपालिका स्तरावरील जाहिरात क्र ०१/२०२२ व ०२ / २०२२ अन्वये क्ष-किरण तंत्रज्ञ, फार्मासिस्ट, प्रयोगशाळा तंत्रज्ञ, प्रभारी बहीण, कर्मचारी नर्स पुरुष, कर्मचारी परिचारिका-महिला पदाभरती मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी जाहीर करण्यात आली आहे. यादी डाउनलोड करण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
अटी व शर्ती:- मुलाखतीकरीता खालील नमुद उमेदवारांनीच उपस्थित रहावे.
१) सर्व पदे कंत्राटी स्वरुपाची व एकत्रित मानधनाची असुन, त्यांचा कालावधी ११ महिने २९ दिवस किंवा त्यापेक्षा कमी कालावधीसाठी भरण्यात येणार आहेत. अथवा त्या आधी मंजुरी न मिळाल्यास पदे कधीही समाप्त करण्यात येतील. .
२) नमुद पदे ही राज्य शासनाची पदे नसून निव्वळ कंत्राटी स्वरुपाची पदे आहेत. सदर पदावर शासकीय सेवेप्रमाणे असलेले नियम अटी व शर्ती याबाबतचा हक्क व दावा राहणार नाही तसेच या पदासाठी शासनाचे सेवा नियम लागू नाहीत.
३) केंद्र / राज्य शासनाने संबंधित पदे नामंजुर केल्यास उमेदवाराची सेवा कोणतीही पुर्वसुचना न देता तात्काळ समाप्त करण्यात येईल.
४) उमेदवार हा संबधित पदासाठी शारीरीक व मानसिक दृष्टया सक्षम असावा तसेच अर्जदाराविरुध्द कोणतेही फौजदारी गुन्हा दाखल झालेला नसावा.
५) मुलाखतीचे ठिकाण – मुलाखत दिनांक 6/7/2023 रोजी सकाळी 10.00 वाजता निवड केलेल्या उमेदवारांनी प्रत्यक्ष मुलाखतीस आवश्यक शैक्षणिक अर्हतेचे कागदपत्रे व इतर कागदपत्रे, जात प्रमाणपत्र इ. मुळ कागदपत्र व छायांकित सत्यप्रतिसह मुलाखतीस सार्वजनिक आरोग्य विभाग, 3 रा मजला, राजीव गांधी भवन, नाशिक महानगरपालिका, शरणपुर रोड, नाशिक येथे प्रत्यक्ष उपस्थित रहावे. उमेदवारांनी स्वखर्चाने मुलाखतीस उपस्थित रहावे. उमेदवारांनी मुलाखतीस उपस्थित राहणेकामी कोठलाही भत्ता या कार्यालयामार्फत दिला जाणार नाही.
६) भरती प्रक्रियेच संपुर्ण अधिकार, पदे कमी-जास्त करणे, भरती प्रक्रिया रद्द करणे, अटी व शर्तीमध्ये बदल करणे, पदस्थापनेच्या ठिकाणामध्ये बदल करणे निवड प्रकियेत कोणत्याही क्षणी बदल करण्याचे अधिकार, इत्यादी प्रकारचे सर्व अधिकार हे मा. आयुक्त तथा प्रशासक, नाशिक महानगरपालिका, नाशिक यांनी राखुन ठेवलेले आहेत.
७) निवड यादीतील गुणाणुक्रमाकांचे आधारे प्राधान्यक्रमाने पदस्थापना दिली जाईल, त्याबाबत उमेदवाराने कोणत्याही दबावतंत्राचा वापर केल्यास सदर उमेदवाराची निवड रदद करण्यात येईल.
८)सदर भरतीप्रक्रियेकरीता पुढील सुचना वेळोवेळी नाशिक महानगरपालिकेच्या वेबसाईटवर www.nmc.gov.in प्रसिध्द करण्यात येईल तसेच इतर कोणत्याही पध्दतीचा अवलंब करणेत येवु नये याची उमेदवारांनी नोंद घ्यावी. याबाबत पुनश्च वर्तमानपत्रामध्ये जाहिरात दिली जाणार नाही.
९)उमेदवारांना वेळोवेळी दिल्या जाणाया सर्व सुचना, गुणवत्ता यादी नाशिक महानगरपालिकेच्या वेबसाईटवर प्रसिध्द करणेत येईल
मुलाखतीसाठी पात्र उमेदवारांची यादी – https://shorturl.at/mnBE5
Nashik Mahanagarpalika Bharti Result: Nashik Municipal Corporation has declared the eligibility & non-eligibility list of Staff Nurse Recruitment 2022. Candidates can submit their objections between 19/10/2022 to 31/10/2022. Click on the below link to download the list.
Nashik Mahanagarpalika Bharti – Eligibility & Non-Eligibility List
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नाशिक महानगरपालिका स्तरावरील स्टाफ नर्स पदभरतीची पात्र व अपात्रता यादी जाहीर करण्यात आलेली आहे. यादी डाउनलोड करण्यसाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियानांतर्गत नाशिक महानगरपालिका स्तरावरील रिक्त पदे वरिष्ठ कार्यालयाच्या मार्गदर्शक सुचनांनुसार या कार्यालयाच्या स्तरावरुन भरतीप्रक्रिया राबविण्यात येत आहे. त्यानुसार दि. ३०/०६/२०२२ ते दि. १४/०७/२०२२ या कालावधीमध्ये प्राप्त अर्जावरुन पात्र व अपात्र उमेदवरांची यादी तयार केलेली असुन, या सुचनेनुसार दि.१९/१०/२०२२ ते दि. ३१/१०/२०२२ या कालावधी दरम्यान उमेदवारांकडुन हरकती मागविण्यात येत आहे.
Nashik Mahangarpalika Staff Nurse Bharti Eligibility and Non Eligibility List
सदर हरकतींमध्ये खालीलप्रमाणे हरकती स्विकारल्या जाणार नाहीत.
- १) अपुर्ण / चुकीचे अर्ज
- २) डिमांड ड्राफट चुकीचा असल्याने किंवा जोडलेला नसल्याने, नविन डिमांड ड्राफट स्विकारल्या जाणार नाही
- ३) महानगरपालिका जिल्हा बदल
स्विकारल्या जाणाऱ्या हरकती खालीलप्रमाणे
- १) शैक्षणिक कागदपत्रांची पुर्तता (गुणपत्रक, वयाचा पुरावा, जातीचा दाखला, कौन्सिल नोंदणी प्रमाणपत्र)
- २) शासकीय संस्थेत काम केल्याचे अनुभव प्रमाणपत्र
- ३) नाव , ई-मेल आयडी, पत्ता, भ्रमणध्वनी क्रमांक या प्रकारच्या दुरुस्ती
सदर हरकती यापुर्वी देण्यात आलेल्या जाहीरातीनुसार संबंधित नाशिक महानगरपालिकेच्या ठिकाणी लेखी स्वरुपात सादर कराव्यात. मुदतबाहय हरकती स्विकारल्या जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.
पात्र व अपात्र उमेदवरांची यादी – https://bit.ly/3eKBIdN
Table of Contents