खुल्या प्रवर्गाला पदोन्नती, मागासवर्गीय अधिकारी मात्र प्रतीक्षेत!! – GAD Maharashtra Recruitment 2026
GAD Maharashtra Recruitment 2026 पदोन्नती प्रकरणात मुंबई उच्च न्यायालयाने ‘जैसे थे’ आदेश दिले असतानाही सामान्य प्रशासन विभागाकडून खुल्या प्रवर्गातील अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीचे आदेश जारी करण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. मात्र, पदोन्नतीसाठी पात्र असलेल्या मंत्रालयातील सुमारे १०६ मागासवर्गीय अधिकारी-कर्मचाऱ्यांच्या पदोन्नतीबाबत कोणतेही आदेश जारी करण्यात आले नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. माहितीनुसार, वरिष्ठ अधिकाऱ्यांना अंधारात ठेवून ही … Read more