JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

गोंदिया DCC बँक भरतीचा अंतिम निकाल प्रसिद्ध; अधिकारी, लिपिक व शिपाई यादी जाहीर, PDF डाउनलोड करा – Gondia DCCB Bank Result 2026

Gondia DCC Bank Bharti Selection and Waiting List 2026

Gondia DCCB Bank Result 2026:Gondia DCC Bank Final Result 2026 has been officially released for the posts of Second Grade Officer, Clerk, and Peon. Candidates who appeared for the online examination and completed the document verification and interview process held on 1st, 2nd, and 3rd July 2026 can now check the Final Selection List and Waiting List on the official website. Candidates are advised to download the result PDF and verify their names in the merit list. Those selected should follow the further appointment instructions issued by Gondia DCC Bank.

गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक (Gondia DCC Bank) भरती 2025-26 अंतर्गत द्वितीय श्रेणी अधिकारी, लिपिक आणि शिपाई पदांसाठीची अंतिम निवड (Final Selection List) व प्रतीक्षा यादी (Waiting List) जाहीर करण्यात आली आहे. ऑनलाइन परीक्षा आणि त्यानंतर झालेल्या कागदपत्र पडताळणी व मुलाखत प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर बँकेने अंतिम पात्र उमेदवारांची यादी अधिकृत संकेतस्थळावर प्रसिद्ध केली आहे.

यापूर्वी 1, 2 आणि 3 जुलै 2026 रोजी पात्र उमेदवारांची कागदपत्र पडताळणी व मुलाखत घेण्यात आली होती. या प्रक्रियेनंतर अंतिम निवड यादी आणि प्रतीक्षा यादी प्रसिद्ध करण्यात आली आहे. संबंधित उमेदवारांनी आपल्या पदानुसार अंतिम निकाल डाउनलोड करून नाव तपासावे.

Gondia DCC Bank Final Result 2026

अ. क्र.पदाचे नावअंतिम निवड / प्रतीक्षा यादी
1द्वितीय श्रेणी अधिकारीClick Here
2लिपिकClick Here
3शिपाईClick Here

महत्त्वाच्या तारखा

कार्यक्रमदिनांक
कागदपत्र पडताळणी व मुलाखत01, 02 आणि 03 जुलै 2026
अंतिम निवड व प्रतीक्षा यादीजाहीर

ज्या उमेदवारांची अंतिम निवड झाली आहे त्यांनी पुढील नियुक्ती प्रक्रियेसाठी बँकेकडून दिलेल्या सूचनांचे पालन करावे. तसेच प्रतीक्षा यादीतील उमेदवारांनीही पुढील अपडेटसाठी अधिकृत संकेतस्थळावर नियमित लक्ष ठेवावे.

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now

Gondia DCCB Bank Result Document Verification – The Gondia District Central Cooperative Bank Limited, Gondia invited online applications in the prescribed format from eligible candidates residing in the state of Maharashtra for the recruitment of various vacancies in Class II, 47 vacancies in Class III and 25 vacancies in Class IV through online examination process for the preparation of a selection list. Applications are available on the bank’s website gondiadccb.co.in or gondiadccb.in. The result of Gondia DCCB Bank will be available soon.

दि गोंदिया जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक लिमिटेड, गोंदिया या बँकेकरीता द्वितीय श्रेणीतील ०५ रिक्त, तृतीय श्रेणीतील रिक्त ४७ व चतुर्थ श्रेणीतील रिक्त २५ पदे ऑनलाईन परीक्षा प्रक्रियेद्वारे सरळसेवा भरती जाहिराती नुसार ऑनलाईन  अर्ज मागविण्यात आले होते. या भरती परीक्षेची उत्तरतालिका आज जाहीर झाली असून खालील लिंक वरून आपण डाउनलोड करू शकता. तसेच , बँकेचे संकेतस्थळ gondiadccb.co.in किंवा gondiadccb.in या संकेतस्थळावर सुद्धा उपलब्ध आहेत. या संदर्भातील पुढील सर्व माहिती आम्ही महाभरती डॉट इन वर प्रकाशित करूच.  तसेच या भरतीचा निकाल लवकरच प्रकाशित होणार आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Gondia DCCB Bank Answer Key

 

उत्तरतालिका डाउनलोड करा 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड