पुणे अग्निशामक विभागात नवीन पदभरती लवकरच, इमारती तयार! | Pune Fire Brigade Bharti 2025
Pune Fire Brigade Bharti 2025: More details are given below.
News-Here is the important news from the states. Other news like exams, recruitment is made available here.
Pune Fire Brigade Bharti 2025: More details are given below.
महाराष्ट्राचा नवीन अर्थसंकल्प सादर झाला असून यात 2100 रुपयांचे अनुदान देण्याचा विचार सुरू असल्याचे समजते. राज्य सरकारकडून लाडक्या बहिणींसाठी 2100 रुपयांच्या अनुदानाचा विचार सुरू आहे. निवडणुकीत दिलेले आश्वासन पूर्ण करण्यासाठी पाच वर्षे आहेत, असे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्पष्ट केले. मात्र, आर्थिक शिस्त पाळून निर्णय घ्यावा लागेल, असे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. निश्चितच लाडक्या … Read more
राज्यात शिक्षक भरती प्रक्रियेचा दुसरा टप्पा मंगळवारपासून सुरू झाला आहे. उमेदवारांना पवित्र पोर्टलवर २० मार्चपर्यंत स्वप्रमाणपत्र पूर्ण करण्याची संधी देण्यात आली आहे. मात्र, या टप्प्यात नक्की किती शिक्षकांची भरती होणार, हे स्पष्ट नसल्याने टीएआयटी पात्र उमेदवारांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. मात्र या टप्यात भरपूर पदे भरण्यात येणार असल्याचे समजते. हि भरती म्हणजे महाराष्ट्रातील शिक्षकांसाठी पर्वणीच आहे. … Read more
FDA Maharashtra Answer Key
जर आपल्याला लष्करात भरती व्ह्यच असेल तर आपल्यासाठी एक सुवर्णसंधी आहे. सध्या, भारतीय लष्कराच्या अग्निवीर भरती 2025 साठी अर्ज प्रक्रिया सुरू झाली असून, इच्छुक उमेदवार 12 मार्च ते 10 एप्रिल 2025 दरम्यान www.joinindianarmy.nic.in या अधिकृत संकेतस्थळावर अर्ज करू शकतात. यंदाच्या भरतीत अग्निवीर जनरल ड्युटी (GD), टेक्निकल, क्लर्क, स्टोअर कीपर टेक्निकल, ट्रेडसमॅन, सैनिक फार्मा, सैनिक टेक्निकल … Read more
सध्या परंपरागत BEd पद्धती मध्ये मोठ्ठे बदल संभावित आहेत. त्या नुसार बीए, बीएस्सी-बीएड (एकात्मिक) हा चार वर्षांचा अभ्यासक्रम बंद करून त्याऐवजी एकात्मिक शिक्षण प्रशिक्षण अभ्यासक्रम (Integrated Teacher Education Programme – ITEP) सुरू करण्यात येत आहे. त्यामुळे या अभ्यासक्रमासाठी होणारी CET (Common Entrance Test) आणि केंद्रीभूत प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे रद्द करण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना राष्ट्रीय … Read more
महाराष्ट्र शासनाचा उद्योग विभाग आणि दक्षिण कोरियाच्या एचएस ह्युसंग अँडव्हान्स मटेरियल्स कॉर्पोरेशन कंपनी यांच्या दरम्यान १ हजार ७४० कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचा सामंजस्य करार करण्यात आला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत या सामंजस्य करारावर उद्योग विभागाचे सचिव डॉ. पी.अन्बलगन आणि एचएस ह्युसंग अँडव्हान्स मटेरियल्स कॉर्पोरेशनचे अध्यक्ष सीआँग यांनी स्वाक्षरी केली. कंपनीने ही गुंतवणूक नागपूरच्या बुटीबोरी येथे … Read more
राज्याच्या सहकार, पणन आणि वस्त्रोद्योग विभागाच्या वतीने यावर्षीही अंत्योदय गटातील प्रत्येक शिधापत्रिकाधारक महिलांना मोफत साडी देण्यात येणार आहे. अन्नधान्य पुरवठा विभागाच्या माध्यमातून ग्रामीण आणि शहरी भागातील सर्व रेशन दुकानांवर अंत्योदय कार्डधारकांच्या संख्येनुसार साड्या उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. मागील वर्षी देखील ही योजना राबविण्यात आली होती. यावर्षीही होळीपूर्वी साडी वाटप होण्याची शक्यता आहे. फक्त अंत्योदय … Read more
मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात लाडक्या भावांना सहा महिन्यांची नोकरी मिळणार की नाही, यावर अजूनही शासनाने ठोस भूमिका घेतलेली नाही. अद्याप कोणतीही लेखी सूचना न आल्याने संबंधित अधिकाऱ्यांमध्ये संभ्रमाचे वातावरण आहे. फक्त तोंडी सूचना मिळाल्या असल्या, तरी त्यावर कार्यवाही करावी की नाही, याबाबत प्रशासन साशंक आहे. दुसऱ्या टप्प्यात सरकारी कार्यालयांमध्ये लाडक्या भावांना संधी … Read more