CA Foundation Course Exam : परिक्षेचे प्रवेशपत्र जाहीर
CA Foundation Course Exam
CA Foundation Course Exam
CA Foundation Course Exam: The Institute of Chartered Accountants of India (ICAI) has declared the December 2022 Foundation Course Exam admit card. visit icai.org to download the admit card.
द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टेड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) या संस्थेने डिसेंबर २०२२ च्या फाउंडेशन कोर्सच्या परिक्षेचं हॉल तिकीट आज उपलब्ध करून दिलं आहे. परिक्षार्थी संस्थेची अधिकृत वेबसाइट icai.org यावरून डाऊनलोड करू शकतात.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा
आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा किंवा 👉या लिंक वरून आमच्या महाभरती व्हाट्सअँप ग्रुपला जॉईन व्हा..
अन्य महत्वाच्या भरती
🆕IBPS अंतर्गत 5208 रिक्त पदांकरिता नवीन भरती; पदवीधर उमेदवारांना नोकरीची उत्तम संधी!
🔥DMER मुंबई अंतर्गत 1107 पदांकरिता भरती जाहिरात प्रकाशित; बघा संपूर्ण माहिती!!
✅10वी पास उमेदवारांना रेल्वेत नोकरी-6180 जागांसाठी भरती!
✅नगर रचना आणि मूल्यनिर्धारण विभाग अंतर्गत १५४ पदांची नवीन जाहिरात प्रकाशित;!
!
✅नोंदणी आणि मुद्रांक विभाग: शिपाई (गट-ड) टेस्ट सिरीज – IGR मोफत टेस्ट सिरीज 2025
✅2423 पदांसाठी SSC निवड पोस्ट फेज 13 जाहिरात प्रसिद्ध !! १० ते पदवीधर लगेच करा अर्ज
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
सीए फाउंडेशन अभ्यासक्रमाची परिक्षा १४, १६, १८ व २० डिसेंबर रोजी होणार आहे. पेपर १ आणि २ तीन तासांचे असतील. तर पेपर ३ व ४ साठी २ तासांचा अवधी देण्यात येईल.
CA Foundation Exam Dates
परिक्षेची वेळ
- पेपर १ आणि २ दुपारी २ ते ५ असेल. वेळेच्या १५ मिनीट आधी उपस्थित राहणं आवश्यक आहे.
- पेपर ३ व ४ दुपारी २ ते ४ या वेळेत आहे.
- विद्यार्थी इंग्रजी किंवा हिंदी भाषेत उत्तरे लिहू शकतात.
- देशातल्या २५० शहरात ही परिक्षा घेतली जाणार आहे.
CA Foundation Exam Admit Card
हॉल तिकीट डाऊलोड कसे कराल? जाणून घ्या स्टेप्स
- icai.org. या वेबसाइट ला जा.
- स्टूडंट्स यावर क्लिक करा. तिथं मेन्यू दिसेल.
- त्यात एक्झामिनेशन अँड इम्पॉर्टंट डेट्स दिसतील. त्यावर क्लिक करा.
- तिथं दिलेल्या eservices.icai.org लिंक वर क्लिक करा.
- ती लिंक तुम्हाला हॉल तिकीटवर नेईल.
- तिथं तुमची माहिती भरा, उदा. रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड इत्यादी.
- हॉल तिकीट डाऊनलोड करा.
Table of Contents