JOIN WHATSAPP JOIN TELEGRAM

CA Foundation Course Exam : परिक्षेचे प्रवेशपत्र जाहीर

CA Foundation Course Exam

CA Foundation Course Exam: The Institute of Chartered Accountants of India (ICAI) has declared the December 2022 Foundation Course Exam admit card. visit icai.org to download the admit card.

द इन्स्टिट्यूट ऑफ चार्टेड अकाउंटंट्स ऑफ इंडिया (ICAI) या संस्थेने डिसेंबर २०२२ च्या फाउंडेशन कोर्सच्या परिक्षेचं हॉल तिकीट आज उपलब्ध करून दिलं आहे. परिक्षार्थी संस्थेची अधिकृत वेबसाइट icai.org यावरून डाऊनलोड करू शकतात. 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा

सीए फाउंडेशन अभ्यासक्रमाची परिक्षा १४, १६, १८ व २० डिसेंबर रोजी होणार आहे. पेपर १ आणि २ तीन तासांचे असतील. तर पेपर ३ व ४ साठी २ तासांचा अवधी देण्यात येईल.

CA Foundation Exam Dates 

परिक्षेची वेळ

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
  • पेपर १ आणि २ दुपारी २ ते ५ असेल. वेळेच्या १५ मिनीट आधी उपस्थित राहणं आवश्यक आहे.
  • पेपर ३ व ४ दुपारी २ ते ४ या वेळेत आहे.
  • विद्यार्थी इंग्रजी किंवा हिंदी भाषेत उत्तरे लिहू शकतात.
  • देशातल्या २५० शहरात ही परिक्षा घेतली जाणार आहे.

CA Foundation Exam Admit Card 

हॉल तिकीट डाऊलोड कसे कराल? जाणून घ्या स्टेप्स

  • icai.org. या वेबसाइट ला जा.
  • स्टूडंट्स यावर क्लिक करा. तिथं मेन्यू दिसेल.
  • त्यात एक्झामिनेशन अँड इम्पॉर्टंट डेट्स दिसतील. त्यावर क्लिक करा.
  • तिथं दिलेल्या eservices.icai.org लिंक वर क्लिक करा.
  • ती लिंक तुम्हाला हॉल तिकीटवर नेईल.
  • तिथं तुमची माहिती भरा, उदा. रजिस्ट्रेशन नंबर, पासवर्ड इत्यादी.
  • हॉल तिकीट डाऊनलोड करा.

 

Table of Contents

Leave a comment



महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड