बुलढाणा पोलीस लेखी परिक्षा मार्कलिस्ट प्रकाशित – Buldhana Police Bharti result 2022 Check Online
Buldhana Police Bharti result 2022 Check Online, Buldhana Police Written Exam Mark List
Buldhana Police Bharti Written Exam result 2022 PDF
Buldhana Police Bharti result 2022 Check Online: Police constable recruitment in Buldhana District Police Force – 2021 written exam was conducted on 02.04.2023 and the mark sheet of the said written exam is being published on official site. Applied candidates can download Buldhana Police Bharti Written Exam Marks, Buldhana Police Bharti Selection List form below link:
बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील पोलीस शिपाई भरती – 2021 लेखी परिक्षा दि.02.04.2023 रोजी घेण्यात आलेली असुन सदर लेखी परीक्षेतील प्रश्नसंचाची गुणतालिका खालील माध्यमातुन प्रकाशित करण्यात येत आहे. पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा.
अन्य महत्वाच्या भरती
✅पोलीस भरती २०२४ अपेक्षित प्रश्नसंच सोडवा!- मोफत टेस्ट सिरीज २०२४
✅कर्मचारी निवड आयोग (SSC)अंतर्गत 2049 पदांची मोठी भरती सुरू; ऑनलाईन अर्ज करा!
✅पोलीस भरती शिपाई टेस्ट सिरीज 2024!
✅महाराष्ट्रात दक्षिण पूर्व मध्य रेल्वे मध्ये नोकरीची मोठी संधी!! 861 पदांची भरती!
✅इंडियन बँक मध्ये नोकरीची उत्तम संधी!! 148 विविध रिक्त पदांची नवीन भरती सुरु
✅⏰महाराष्ट्र पोलीस कॉन्स्टेबल तयारीसाठी महत्वाच्या टिप्स!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App
1. www.buldhanapolice.gov.in
2. पोलीस नियंत्रण कक्ष, बुलढाणा
3. पोलीस मुख्यालय बुलढाणा
बुलढाणा जिल्हा पोलीस दलातील उपरोक्त नमुद वेबसाईट / नियत्रंण कक्ष, बुलढाणा येथे उपलब्ध करुन देण्यात आलेली आहे. लेखी परिक्षेस प्राप्त गुणांसदभात काही शंका / तक्रार/ आक्षेप असल्यास त्या संदर्भात गुणतालिका प्रकाशित झाल्यापासुन 24 तासाच्या आत उमेदवारांनी घटक प्रमुख (पोलीस अधीक्षक बुलढाणा) ) यांच्या नावाने रु.200/- शुल्कासह हजर राहुन लेखी निवेदन सादर करावे. सदर गुणतालीकेच्या आक्षेपाची मुदत संपल्यानंतर आलेल्या कोणत्याही आक्षेप/तक्रारीची दखल घेतली जाणार नाही याची कृपया सर्वांनी नोंद घ्यावी.
Buldhana Police Bharti 2022 Physical Test Marklist
Buldhana Police Driver Bharti result 2022 – Maharashtra Buldhana Police Bharti result 2022 is published today. The Physical Examinations Result of 2nd Jan 2023 is declared now.
बुलढाणा चालक येथे झालेल्या आजच्या ग्राउंड ची मार्कलिस्ट चेक करा. या भरती संबंधित महाराष्ट्र पोलिस कॉन्स्टेबल अभ्यासक्रम आणि परीक्षेचे स्वरूप येथे तपासा. पुढील सर्व अपडेट्ससाठी या लिंक वरून महाभारती अँप डाउनलोड करा.
- Name : Buldhana Physical Exam Result 2023 – बुलढाणा
- Exam Date : 2nd, 4th, 5th Jan 2023
Table of Contents
[…] […]