बॉम्बे हाईकोर्टात नोकरीची सुवर्णसंधी, 129 क्लर्क भरतीची जाहिरात आली! – Bombay High Court Clerk Recruitment

Bombay High Court Clerk Recruitment

मित्रांनो जर आपण लिपिक भरतीसाठी नोकरी शोधात आहात  तर आपल्यासाठी एक सुवर्णसंधी आहे.  बॉम्बे हाई कोर्टने क्लर्क पदांच्या 129 जागांसाठी भरती जाहिरात प्रकाशित झाली आहे. अर्ज प्रक्रिया 23 जानेवारी 2025 पासून सुरू झाली असून, शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2025 आहे. इच्छुक आणि पात्र उमेदवार अर्ज करू शकतात. बॉम्बे हाई कोर्टामध्ये नोकरी करू इच्छिणाऱ्या उमेदवारांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बॉम्बे हाई कोर्टमध्ये क्लर्क पदासाठी भरती जाहीर केली आहे. अर्ज प्रक्रिया 23 जानेवारी 2025 पासून सुरू झाली असून, अर्ज करण्याची शेवटची तारीख 5 फेब्रुवारी 2025 आहे.भरती प्रक्रिया, पात्रतेचे तपशील, आणि अर्ज करण्याची पद्धत याबाबत अधिक माहितीसाठी बॉम्बे हाई कोर्टाच्या अधिकृत संकेतस्थळाला भेट द्यावी. अर्ज करताना आवश्यक कागदपत्रे व्यवस्थित अपलोड करणे आणि सूचनांचे पालन करणे अत्यावश्यक आहे. इच्छुक उमेदवारांनी ही संधी गमावू नये आणि वेळेत अर्ज दाखल करून सरकारी नोकरीसाठीची पहिली पायरी यशस्वीरीत्या पार करावी.

Bombay High Court Clerk Recruitment

 

जर आपण आपण या नोकरीत इच्छुक असाल तर लगेच खालील लिंक वरून उमेदवारांनी बॉम्बे हाई कोर्टच्या अधिकृत वेबसाइट bhc.gov.in वर जाऊन अर्ज करू शकतात. या भरती प्रक्रियाद्वारे एकूण 129 पदे भरली जाणार आहेत, त्यात 124 पदे सेलेक्ट लिस्टमध्ये आणि 31 पदे वेट लिस्टमध्ये असतील. अधिक माहिती साठी तुम्ही BHC Clerk Official Notification 2025 pdf डाउनलोड करून पाहू शकता. मित्रांनो, अर्ज करण्यास आवश्यक सामान्य, ओबीसी आणि ईडब्ल्यूएस उमेदवारांसाठी अर्ज शुल्क 100 रुपये आहे, तर एससी, एसटी आणि पीडब्ल्यूडी उमेदवारांसाठी देखील अर्ज शुल्क 100 रुपये ठेवले आहे. अर्ज शुल्क ऑनलाईन पद्धतीने भरता येईल.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या 👉लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

 How To Apply For Bombay High Court Recruitment 2025

  • वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन ऑफलाईन पद्धतीने सादर करायचा आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या संबंधित पत्त्यावर पाठवावे.
  • अर्जा सोबत आवश्यक कागदपत्राची प्रत जोडने आवश्यक आहे.
  • अर्ज सादर करण्याची अंतिम तारीख 15 दिवस (05 फेब्रुवारी 2025) आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

निवड प्रक्रिया काय आहे?

या पदांसाठी निवड प्रक्रिया एकदम सोपी आहे. हि प्रक्रिया तीन टप्प्यांमध्ये पार पडेल.

1.लिखित परीक्षा

2. टायपिंग टेस्ट

3. मुलाखत

लिखित परीक्षेत सामान्य ज्ञान, इंग्रजी, गणित आणि संगणक संबंधित प्रश्न विचारले जातील. त्यानंतर टायपिंग टेस्ट घेतली जाईल, ज्यात उमेदवारांना 10 मिनिटांत 400 शब्द इंग्रजी टाईप करणे आवश्यक असेल. लिखित परीक्षा आणि टायपिंग टेस्ट उत्तीर्ण झाल्यानंतर, मुलाखत घेतली जाईल.  या भरतीचा पूर्ण अभ्यासक्रम या लिंक वर उपलब्ध आहे.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड