BMC Lipik Bharti 2025
महानगरपालिकेच्या आस्थापना अनुसूचीवरील कार्यकारी सहाय्यक (लिपिक) पदाची ५०० पदे रिक्त असून कार्यरत कर्मचाऱ्यांवर कामाचा ताण वाढू लागला आहे. त्यामुळे महानगरपालिकेने निम्न संवर्गातून सुमारे एक हजार ५०० पदे भरण्याचा निर्णय घेतल्याने कर्मचाऱ्यांना काही प्रमाणात दिलासा मिळाला आहे. अहर्ता असूनही पूर्वीपासूनच पालिकेत कार्यरत असल्यामुळे काही कर्मचाऱ्यांना कार्यकारी सहाय्यक पदाला मुकावे लागणार असल्याने ते नाराज झाले आहेत. त्यामुळे कार्यकारी सहाय्यक पदासाठी खात्यांतंर्गत परीक्षा घेऊन कर्मचाऱ्यांनाही संधी द्यावी, अशी मागणी कर्मचाऱ्यांकडून केली जात आहे. या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
मुंबई महानगरपालिकेच्या विविध खात्यांमध्ये अनेक पदे रिक्त आहेत. आस्थापना अनुसूचीवरील कार्यकारी सहाय्यक (लिपिक) पदाची निम्न संवर्गातून १६६४ पदे भरण्यात येणार आहे. निम्न संवर्गामध्ये कार्यकारी सहाय्यक पदाची अर्हता प्राप्त करणारे अनेक कर्मचारी कार्यरत आहेत. तसेच, त्यात ५०० पदे रिक्त असल्याने खात्यांतर्गत परीक्षा घेतल्यास त्याच खात्यातील कर्मचाऱ्यांना कामाची संधी मिळेल. खात्यातील अनेक कर्मचारी कार्यकारी सहाय्यक (लिपिक) पदावर पदोन्नती मिळण्याच्या प्रतीक्षेत आहेत. ही पदे भरण्यासाठी लवकरात लवकर खात्यांतर्गत परिक्षेचे आयोजन करावे, अशी मागणी द म्युनिसिपल युनियनने केली आहे.
याबाबत महापालिका प्रशासनाला पूर्वीच पत्र पाठविण्यात आले होते. मात्र, प्रशासनाकडून त्याबाबत अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाही. त्यामुळे संबंधित कर्मचाऱ्यांमध्ये प्रचंड असंतोष पसरला आहे. खात्यात रिक्त पदे असल्यामुळे अन्य कर्मचाऱ्यांना अतिरिक्त काम करावे लागत असल्याने ते मानसिक तणावाखाली आहेत. त्यातच अहर्ता प्राप्त केलेल्या कर्मचाऱ्यांना संधी मिळाल्यास त्यांच्यात उत्साह निर्माण होईल. त्यामुळे निम्न संवर्गातून भरण्यात येणाऱ्या कार्यकारी सहाय्यक (लिपिक) संवर्गाच्या पदासाठी तातडीने खात्यांतर्गत परीक्षेचे आयोजन करण्याची कार्यवाही सुरू करावी, अशी मागणी कर्मचारी करीत आहेत.
राज्यात एकीकडे तिसऱ्या भाषेच्या सक्तीचा विषय ऐरणीवर असताना, दुसरीकडे मुंबई महापालिकेच्या २०० पेक्षा जास्त माध्यमिक शाळा मुख्याध्यापकांविना सुरू आहेत. अनेक शाळांमध्ये लिपिक, शिपाई पदेही रिक्त आहेत. मुख्याध्यापकांची पदे सेवाज्येष्ठतेनुसार भरण्याची प्रक्रिया सुरू असली, तरी लिपिक आणि शिपाई पदांसाठी राज्य सरकारनेच निर्णय घेणे आवश्यक आहे.

महापालिकेच्या न्यू सायन महापालिका माध्यमिक शाळेत काही दिवसांतच दोन वेळा टॅब चोरीला जाण्याच्या घटना घडल्या. याबाबत महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद, मुंबई विभागाने महापालिका आयुक्त भूषण गगराणी यांना पत्र लिहून कैफियत मांडली. न्यू सायन मनपा माध्यमिक शाळेत ५०० पेक्षा जास्त विद्यार्थी शिकत असूनही शाळेला पूर्णवेळ मुख्याध्यापक नाही. लिपिक आणि शिपाई नसल्याने त्या कामांची जबाबदारी शिक्षकांवरच येते. याचा प्रतिकूल परिणाम अध्यापनावर होत असल्याचे राज्य शिक्षक परिषदेच्या मुंबई विभागाचे कार्यवाह शिवनाथ दराडे यांनी या पत्रात म्हटले आहे. महापालिकेच्या जुन्या ४९ माध्यमिक शाळा आणि नव्या १९९ माध्यमिक शाळांपैकी ९५ टक्के शाळांमध्ये पूर्णवेळ मुख्याध्यापक नाहीत. काही जुन्या शाळांचा अपवाद वगळता, इतर शाळा व सर्व नव्या शाळांमध्ये लिपिक आणि शिपाई नाहीत. त्यामुळे शिक्षकांवर अतिरिक्त ओझे पडत असल्याने विद्यार्थ्यांचे नुकसान होते. याबाबत तत्काळ उपाययोजना करावी, अशी अपेक्षा या पत्राद्वारे दराडे यांनी व्यक्त केली आहे.
न्यू सायन मनपा माध्यमिक शाळेत काही दिवसांच्या अंतरात दोनदा चोरीच्या घटना घडल्या. शाळेत शिपाई नसल्याने कोणालाही शाळेत शिरणे सहज शक्य होते. शाळेत पुरेसा कर्मचारी वर्ग नसेल, तर विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर तर परिणाम होतोच, पण शाळेच्या सुरक्षेबाबतही प्रश्न निर्माण होतो.
मुख्याध्यापकांची पदे रिक्त असलेल्या सर्व माध्यमिक शाळांमध्ये ही पदभरती सेवाज्येष्ठतेच्या निकषानुसार सुरू आहे. येत्या दोन आठवड्यांमध्ये ही प्रक्रिया पूर्ण होईल. मात्र, लिपिक आणि शिपाई या पदांच्या भरतीवर राज्य सरकारच्या शिक्षण विभागानेच चाप लावला आहे. त्यामुळे या पदांबाबत काही बोलणे योग्य नाही, अशी प्रतिक्रिया मुंबई महापालिकेच्या शिक्षण विभागातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली.
BMC Lipik Bharti 2024 : BMC (Brihanmumbai Mahanagarpalika Corporation) – Applications are invited from eligible candidates for the vacant posts of “Executive Assistant (Clerk)”. There are total of 1846 vacancies are available to fill posts. The job location for this recruitment is Mumbai. Interested and eligible candidates can send their application to the given mentioned link before the last date. The last date for submitting application For BMC Clerk Bharti is 11th of October 2024. For more details about BMC Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.
बृहन्मुंबई महानगरपालिका अंतर्गत “कार्यकारी सहाय्यक (लिपिक)” पदांच्या एकूण 1846 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2024 आहे.
- पदाचे नाव – कार्यकारी सहाय्यक (लिपिक)
- पदसंख्या – 1846 जागा
- शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
- वयोमर्यादा – 18 – 43 वर्षे
- नोकरी ठिकाण – मुंबई
- अर्ज शुल्क –
- खुल्या वर्गासाठी – रु. 1000 /-
- आरक्षित वर्गासाठी – रु. 900/-
- अर्ज पद्धती – ऑनलाईन
- अर्ज करण्याची शेवटची तारीख – 11 ऑक्टोबर 2024
- अधिकृत वेबसाईट – https://www.mcgm.gov.in/
BMC Clerk Vacancy 2024
| पदाचे नाव | पद संख्या |
| कार्यकारी सहाय्यक (लिपिक) | 1846 |
Educational Qualification For BMC Lipik Notification 2024
| पदाचे नाव | शैक्षणिक पात्रता |
| कार्यकारी सहाय्यक (लिपिक) | Graduate |
Salary Details For BMC Lipik Recruitment 2024
| पदाचे नाव | वेतनश्रेणी |
| कार्यकारी सहाय्यक (लिपिक) | Rs.25,500/- to 81,100/- |
How To Apply For Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Clerk Application 2024
- वरील पदांकरीता अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
- अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
- अर्ज दिलेल्या संबंधित पत्त्यावर सादर करावा.
- अर्जा मध्ये सर्व आवश्यक पात्रता अटींबाबत संपूर्ण माहिती द्या, अपूर्ण अर्ज नाकारले जातील.
- अर्ज करण्याची शेवटची तारीख 11 ऑक्टोबर 2024 आहे.
- अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important date For BMC Clerk Online Application 2024

Pattern of Examination and related instructions

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.
अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.
Important Links For mcgm.gov.in Lipik Job 2024 | |
| ???? PDF जाहिरात | https://shorturl.at/siDf5 |
| ???? ऑनलाईन अर्ज करा | https://shorturl.at/MK2TH |
| ✅ अधिकृत वेबसाईट | https://www.mcgm.gov.in/ |
The recruitment notification has been declared from the Brihanmumbai Mahanagarpalika Corporation for interested and eligible candidates. Online applications are invited for the Executive Assistant (Clerk) posts. There are 1846 Vacancies available to fill. Applicants need to apply online mode for BMC Clerk Recruitment 2024. Interested and eligible candidates can submit their applications through given Link. For more details about BMC Clerk Bharti 2024 Details, Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Clerk Bharti 2024, Brihanmumbai Mahanagarpalika Corporation Clerk Vacancy 2024 visit our website www.MahaBharti.in.
BMC Executive Assistant Bharti 2024 Details | |
| ???? Name of Department | Brihanmumbai Mahanagarpalika Corporation |
| ???? Recruitment Details | BMC Bharti 2024 |
| ???? Name of Posts | Executive Assistant (Clerk) |
| ????Job Location | Mumbai |
| ✍????Application Mode | Online |
| ✅Official WebSite | https://www.mcgm.gov.in/ |
Educational Qualification For BMC Clerk Bharti 2024 | |
| Executive Assistant (Clerk) | (1) (i) A candidate should have passed the Secondary School Certificate Examination or equivalent examination of a recognized Board in the first attempt. And (ii) The candidate should be a graduate of a recognized University in Commerce, Science, Arts, Law or similar disciplines and should have passed with at least 45% marks in the first attempt. Or (ⅲ) The percentage of the candidate in the recognized university in which the semester system is being followed shall be calculated as follows, and the said percentage must have passed in the first attempt with 45% marks. Must have passed with 3)Candidate should have passed the Govt. Typing Test in English and Marathi with minimum speed of 30 words per minute each.4) (i) Candidate must possess ‘MSCIT’ exam pass certificate or Govt decided Computer / Information Technology exam pass certificate. The provisions of the circular issued by the Directorate of Information and Technology, Government of Maharashtra from time to time and implemented by the Municipal Corporation of Brihanmumbai will be applicable. (ii) Candidate should have good knowledge of computer operating system, word processing, spreadsheet, presentation, database software, e-mail and internet etc. |
Selection Method for BMC Executive Assistant Recruitment 2024 | |
| Selection Method | ![]() |
Salary Details For BMC Lipik Online Arj 2024 | |
| Executive Assistant (Clerk) | Rs 25,500/- to 81,100/- |
Application Fee For BMC Lipik Online Bharti 2024 | |
| Application Fee |
|
BMC Clerk Vacancy Details | |
| Executive Assistant (Clerk) | 1846 |
All Important Dates BMC Clerk Online Application 2024 | |
| ⏰Last Date | 11th of October 2024 |
www.mcgm.gov.in Lipik Bharti 2024 Important Links | |
| ????Advertisement | READ PDF |
Online Application Link | Apply Online |
| ✅ Official Website | Official Website |
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅थोडेच दिवस बाकी-१०वी पास उमेदवारांसाठी पोस्टात 23757 पदांची मोठी भरती सुरु!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु - IBPS RRB अंतर्गत विविध ग्रामीण बँकेत 13706 पदांची मोठी भरती!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

Online Application Link
















