भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत “या” पदांकरिता नवीन भरती जाहिरात प्रकाशित!! | Bhandara DCC Bank Bharti 2024

DCC Bank Bhandara Online Application 2024

Bhandara DCC Bank Bharti 2024

Bhandara DCC Bank Bharti 2024: Bhandara District Central Co-operative Bank is going to recruit interested and eligible candidates to fill various vacant posts. Online applications are invited for the posts of “Clerk and Shipai”. There are a total of 118 vacancies available to fill. These applications are to be submitted directly for online Mode. No other mode of application will be accepted. The last date for submitting application is the 5th of August 2024. For more details about Bhandara DCC Bank Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in.

भंडारा जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक अंतर्गत “लिपीक व शिपाई” पदांच्या एकूण 118 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

आणि हो मित्रांनो, तसेच या संदर्भातील सर्व नवीन माहिती व महत्वाच्या बातम्या मिळवण्यासाठी या लिंक वरून व्हाट्सअँप चॅनल जॉईन करा. 

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावलिपीक व शिपाई
  • पदसंख्या118 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • नोकरी ठिकाणभंडारा
  • वयोमर्यादा –18 ते 45 वर्षे
  • अर्ज शुल्क
    • खुला प्रवर्गासाठी रु.750+135 (GST)= रु.885/- शुल्क
    • राखीव प्रवर्गासाठी रु.650+117 (GST) = रु.767/- शुल्क
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख05 ऑगस्ट 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.bhandaradccb.com/

bhandaradccb.in Corrigendum

bhandaradccb.in Corrigendum

Bhandara DCC Bank Vacancy 2024

पदाचे नाव पद संख्या 
लिपीक 99
शिपाई 19

Educational Qualification For Bhandara DCC Bank Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लिपीक कोणत्याही शाखेचा पदवीधर व MSCIT किंवा तत्सम परीक्षा उत्तीर्ण असणे आवश्यक आहे
शिपाई १० वी पास.

Salary Details For Bhandara DCC Bank Job 2024

पदाचे नाव वेतनश्रेणी
लिपीक २७५०-२२५-३८७५-२७५-५२५०-३२५-६८७५-४००-८८७५-४५०-१११२५-५००-१३६२५
शिपाई २३१०-१६५-३१३५-२००-४१३५-२५०-५३८५-३००-६८८५-३५०-८६३५

Bhandara DCC Bank Arj 2024 Important Dates 

अ. क्र. तपशील  दिनांक 
संकेतस्थळावर अर्ज भरणे दिनांक २४/०७/२०२४ ते दिनांक ०५/०८/२०२४ रोजी सायं. ५:०० वाजेपर्यंत.
ऑनलाईन परीक्षा शुल्क व अर्ज स्वीकारण्याचा अंतिम दिनांक दिनांक ०५/०८/२०२४ रोजी सायं. ५:०० वाजेपर्यंत.
ऑनलाईन परीक्षा प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची दिनांक  बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल
ऑनलाईन परीक्षा दिनांक बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल
कागदपत्रे पडताळणी व मुलाखत दिनांक ऑनलाईन परिक्षा निकालानंतर बँकेच्या संकेतस्थळावर प्रसिध्द करण्यात येईल

How To Apply For Bhandara DCC Bank Application 2024

  • या भरतीकरिता अर्ज उमेदवारांनी ऑनलाईन पद्धतीने करायचा आहे.
  • उमेदवारांनी खालील दिलेल्या लिंक वरून थेट अर्ज करावे.
  • अर्ज करण्यापूर्वी, उमेदवारांनी सूचना काळजीपूर्वक वाचावी.
  • अर्ज सादर करण्याच्या सविस्तर सूचना संकेतस्थळावर उपलब्ध आहेत.
  • तसेच, अर्ज करण्याची शेवटची तारीख 05 ऑगस्ट 2024 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

-: महत्वाच्या सूचना :- Important Instruction For Bhandara DCCB Vacancy 2024

१) उमेदवाराने आपल्या अर्ज भरल्याची प्रत व परीक्षा शुल्क भरल्याची पावती स्वतः जवळ सांभाळून ठेवावी

२) उमेदवारांनी ऑनलाईन परिक्षा शुल्काची रक्कम ऑनलाईन पद्धतीने भरणा करावे लागेल.

३) संकेतस्थळावर ऑनलाईन अर्ज भरते वेळी, अर्ज भरण्यास तांत्रिक अडचण आल्यास ८९५६६६०४०७ हा हेल्पलाईन क्रमांक आहे, अर्ज भरण्यास अडचण निर्माण झाल्यास [email protected] या मेल-आयडीवर ई-मेलव्दारे संपर्क साधावा. वरील हेल्पलाईन क्रमांक व मेल-आयडी फक्त काही तांत्रिक अडचणी (अर्ज भरते वेळी, मुलाखतपत्र डाउनलोड करते वेळी इत्यादी) निर्माण झाल्यास संपर्काकरिता आहे .

४) उमेदवारांनी ऑनलाईन अर्ज भरतांना त्यांनी शैक्षणिक पात्रता स्वतःच्या ईमेल आयडी मोबाईल क्रमांक व आधारकार्ड क्रमांक अचूक भरणे आवश्यक आहे. 

५) उमेदवारांनी पदासाठी आवश्यक पात्रता धारक असल्याची खात्री करूनच अर्ज भरावा.

६) प्रस्तुत पदांकरीता केवळ उक्त संकेतस्थळावरून ऑनलाईन पध्दतीने अर्ज भरून विहित परिक्षा शुल्क भरलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील. इतर कोणत्याही प्रकारे केलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येणार नाहीत

७) सदर संकेतस्थळाला भरती प्रक्रियेच्या दरम्यान वेळोवेळी भेट देऊन भरती प्रक्रियेची माहितीबाबत अद्ययावत राहण्याची जबाबदारी उमेदवाराची राहील

८) उमेदवाराने नोंदणीकृत कार्यालयाच्या पत्त्यावर परीक्षेची पावती/प्रवेशपत्राची पावती किंवा झेरॉक्स प्रत पाठवू नये. 

९) उमेदवाराने भरलेले परिक्षा शुल्क कोणत्याही परिस्थितीत परत केले जाणार नाही. 

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For bhandaradccb.com Notification 2024

???? PDF जाहिरात
https://shorturl.at/sxDS9
???? ऑनलाईन अर्ज करा
https://shorturl.at/ozO68
✅ अधिकृत वेबसाईट
https://www.bhandaradccb.com/

The recruitment notification has been declared from the Bhandara District Central Co-operative Bank for interested and eligible candidates. Online applications are invited for the Clerk and Shipai posts. There are 118 Vacancies available to fill. Applicants need to apply online mode for Bhandara DCC Bank Recruitment 2024. Bhandara DCC Bank Online Application is started form 21st of  June 2024. Interested and eligible candidates can submit their applications through given Bhandara DCC Bank Bharti Registration Link. For more details about Bhandara DCC Bank Bharti 2024, Educational Qualification For Bhandara DCC Bank Clerk Bharti 2024, Bhandara DCC Bank Recruitment 2024, Bhandara District Central Co-operative Bank Bharti visit our website www.MahaBharti.in.

Bhandara District Central Co-operative Bank Recruitment 2024  Details

????Name of Department Bhandara District Central Co-operative Bank
???? Recruitment Details Bhandara DCC Bank Recruitment 2024
???? Name of Posts Clerk and Shipai
????Job Location Bhandara 
✍Application Mode Online
Official WebSite https://www.bhandaradccb.com/

Educational Qualification For Bhandara District Central Co-operative Bank Bharti 2024

Clerk  Graduate in any discipline and must have passed MSCIT or equivalent examination
Shipai 10th pass.

Age Criteria  Bhandara DCC Bank Online Recruitment 2024

Age Limit 18 – 45 years

Salary Details For  Bhandara DCC Bank Online Application 2024

Clerk  2750-225-3875-275-5250-325-6875-400-8875-450-11125-500-13625
Shipai 2310-165-3135-200-4135-250-5385-300-6885-350-8635

Application Fee For Bhandara DCC Bank Notification 2024

Fees Fee Rs.750+135 (GST)= Rs.885/- for open category
Rs.650+117 (GST) = Rs.767/- fee for reserved category

Bhandara District Central Co-operative Bank Vacancy Details

Clerk  99
Shipai 19

All Important Dates For Bhandara DCC Bank Clerk Application 2024

⏰Last Date  5th of August 2024

www.bhandaradccb.com Bharti 2024 Important Links

????Full Advertisement  Read PDF
???? CBI Application Form  Apply Online
✅ Official Website  Official Website

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Comments are closed, but trackbacks and pingbacks are open.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड