Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

परीक्षेविना 10 वी, ITI उमेदवारांना मिळेल सरकारी नोकरी; अधिक माहिती जाणून घ्या!

BEL ITI Apprentice Bharti 2021

BEL ITI Apprentice Bharti 2021

BEL ITI Apprentice Bharti 2021 : Bharat Electronics Limited has started recruitment for trainee posts for ITI pass candidates. Most importantly, you will not have to take any exam for this job. Further details are given below.

ITI Jobs 2021: आयटीआय पास उमेदवारांची भरती!

परीक्षेविना मिळेल सरकारी नोकरी; अधिक माहिती जाणून घ्या! भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेडमध्ये आयटीआय पास उमेदवारांसाठी प्रशिक्षणार्थी पदांवर भरती निघाली आहे. यासाठी कोणत्याही परीक्षेची गरज नसेल. अर्ज करण्याआधी नोकरीची संपूर्ण माहिती समजून घ्या.



सर्वात महत्वाचं म्हणजे या नोकरीसाठी तुम्हाला कोणतीही परीक्षा द्यावी लागणार नाही. आयटीआय असणाऱ्या उमेदवारांसाठी भारत सरकारची कंपनी भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड (BEL) ने आयटीआय प्रशिक्षणार्थी पदांवर भरती (ITI Job vacancy) काढली आहे.

Apprentice Recruitment in this department 

  • इलेक्ट्रॉनिक्स मॅक्यानिक (Electronics mechanic)
  • फिटर (Fitter)
  • इलेक्ट्रीशियन (Electrician)
  • एनिस्ट (Anist)
  • टर्नर (Turner)
  • ड्राफ्ट्समेन मॅक्यानिक (Draftsman mechanic)
  • इलेक्ट्रो प्लेटर (Electro Platter)
  • मॅक्यानिक रेफ्रिजरेशन आणि एयर कंडीशनिंग (Mechanical refrigeration and air conditioning)
  • कॉम्प्यूटर ऑपरेटर प्रोग्रामिंग असिस्टेंट (Computer Operator Programming Assistant)

: : Other Related Important Jobs : :

BEL ITI Apprentice Vacancy 2021 – Eligiblity 

  • या नोकरीसाठी उमेदवाराने १० वीनंतर संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय पास असणे गरजेचे आहे.
  • एनसीव्हीटी (NCVT)किंवा एससीव्हीटी (SCVT)मान्यता प्राप्त संस्थेतून आयटीआय कोर्स करणे गरजेचे आहे.

How to Apply For BEL Recruitment 2021

  • या नोकरीसाठी अर्ज ऑफलाईन पद्धतीने करु शकता.
  • पुढे दिलेल्या नोटिफिकेशन लिंक वर क्लिक करा.
  • यामध्ये तुम्हाला अर्जाचा फॉर्म दिसेल.
  • तो डाउनलोड करुन त्याची प्रिंट काढा. फॉर्म योग्यरितीने भरा.
  • दहावी आणि आयटीआय मार्कशीट, सर्टिफिकेट्स आणि इतर सर्व महत्वाच्या कागदपत्रांसह दिलेल्या पत्त्यावर पाठवा.

Application Address For BEL Bharti 2021

“डेप्यूटी मॅनेजर (HR/CLD), सेंटर ऑफ लर्निंग अँड डेव्हलपमेंट, भारत इलेक्ट्रॉनिक्स लिमिटेड, जालाहल्ली पोस्ट, बंगळूरु – ५६००१३ या पत्त्यावर आपला अर्ज ३० जून २०२१ पूर्वी पाठवा. अर्ज करण्यासाठी कोणतेही शुल्क द्यावे लागणार नाही. “

BEL ITI Apprentice Recruitment 2021 Selection Process

  • बीईएल आयटीआय अप्रेंटिसच्या पदांवरील नोकरीसाठी कोणतीही परीक्षा नाही.
  • आपली निवड ही १० वी आणि आयटीआय मध्ये मिळवलेल्या गुणांच्या आधारावर होईल.

पूर्ण माहिती आणि अर्जाच्या लिंकसाठी येथे क्लिक करा !


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड