Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

बीड रोजगार मेळावा- Beed Rojgar Melava 2020

Beed Rojgar Melava 2020

Beed Rojgar Melava 2020 Details

Beed Rojgar Melava 2020 : Pandit Dindayal Upadhyay Beed Job Fair 2 (Online) is the schedule for recruitment to the eligible applicants to the Semi-skilled Workers, Training, Security Guards, etc. posts. Applicants to the posts posses with all require qualifications as per the posts, such eligible applicants are need to bring their applications for having the selection process. Beed Rojgar Melava 2020 is going to conduct online mode. Interested applicants may attend the job fair. The job fair is scheduled on 12th & 13th December 2020. More details regarding this & address for the application is as follows: –

कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता, आयुक्तालयाच्या पुढाकाराने १२ व १३ डिसेंबरला ऑनलाईन राज्यस्तरीय पंडीत दिनदयाळ उपाध्याय महारोजगार मेळावा आयोजीत करण्यात आला आहे. 

राज्यातील नोंदणीकृत उमेदवारांना रोजगार उपलब्ध होण्याच्या दृष्टीने ऑनलाईन रोजगार मेळाव्याचे आयोजन केले आहे. यामधील मुलाखती व्हिडीओ कॉन्फरन्स (Skype Whatsapp etc) व्दारे घेण्यात येणार आहे. मेळाव्यात रोजगार देणाऱ्या विविध नामांकित कंपन्या व नियोक्त्यांकडून रिक्त पदे www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबपोर्टलवर ऑनलाईन अधिसूचित करण्यात आली आहेत.

Bid Rojgar Melava 2020

यासाठी वेबपोर्टलवर नोंदणी केलेल्या आणि रिक्त पदांसाठी पात्रतेप्रमाणे मॅचिंग होणाऱ्या किंवा ऑनलाईन अप्लाय केलेल्या उमेदवारांच्या व्हिडीओकॉन्फरन्स (Skype,Whatsappetc.) व्दारे मुलाखती घेण्यात येणार आहेत. नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांनी अद्यापपर्यंत सेवायोजन नोंदणी केली नसल्यास

www.rojgar.mahaswayam.gov.in या संकेतस्थळावर किंवा अँड्राँईड मोबाईलधारकानी प्लेस्टोअर मधून Mahaswayam अॅप मोफत डाऊनलोड करुन नोंदणी करावी. तसेच लॉगइन करुन शैक्षणिक पात्रतेनूसार उपलब्ध रिक्त पदांसाठी अप्लाय करावे. असे आवाहन करण्यात आले आहे.

जाहिरात

Beed Job Fair 2020 : बीड येथे सेमी कुशल कामगार, प्रशिक्षण, सुरक्षा गार्ड, सहाय्यक बार बेंडर आणि स्टील फिगर, इत्यादी करीता पंडित दिनदयाल उपाध्याय रोजगार मेळावा (ऑनलाईन) – 2 चे आयोजन करण्यात आलेले आहे. पात्र उमेदवारांनी मेळाव्यासाठी हजर राहावे. मेळाव्याची तारीख 17 ते 21 ऑगस्ट 2020 आहे.

Beed Job Fair 2020

Beed Job Fair 2020 Notification Details

  • Job Fair Title : Pandit Dindayal Updhayay Job Fair 2 (Online)
  • No of Posts : 593+ Vacnacies
  • Job Fair Level : District
  • Recruitment For : Private Employer
  • Job Fair Type : General
  • Division : Aurngabad
  • Job Fair Location : Beed
  • Job Fair Date : 17th to 21st August 2020

Other Related Links :


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

1 Comment
  1. Ashok.dalve says

    Sir. 11pass job in need. Proper

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड