Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

फेब्रुवारी महिन्यात सैन्य भरती मेळावा

Beed Army Rally 2020

सैन्‍य भरती मुख्‍यालय, पुणे यांच्‍यामार्फत दिनांक 4 ते 13 फेब्रुवारी 2020 या कालावधीत पुणे, बीड, अहमदनगर, लातूर व उस्‍मानाबाद या पाच जिल्‍हयातील उमदेवारांसाठी सैन्‍य भरती मेळावा बीड येथील सैनिक विद्यालयामध्‍ये अयोजित करण्‍यात आलेला आहे.

पात्र उमदेवारांनी www.joinindianarmy.nic.in या संकेत स्‍थळावर ऑनलाईन नाव नोंदणी करणे आवश्‍यक आहे. सैन्‍य भरती मेळाव्‍यात सोल्‍जर जी डी, सोल्‍जर ट्रेडसमॅन व सोल्‍जर टेक्‍नीकल या पदासाठी भरती होणार आहे. तसेच अधिक माहितीसाठी dirrohqpune@gmail.com या संकेत स्‍थळावर किंवा दूरध्‍वनी क्रमांक 020- 26345005 वर संपर्क साधावा. अहमदनगर जिल्‍हयातील पात्र उमेदवारांनी संकेत स्‍थळावर ऑनलाईन नोंदणी करुन सैन्‍य भरती मेळाव्‍यात सहभागी व्‍हावे असे आवाहन जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी अहमदनगर यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे.


Beed Open Army Rally 2020

Army Bharti 2020 is scheduled in February 2020. The Eligible candidates are requested to Apply For this  Rally From given Links. The Candidates can Call the given Phone Number For More details also, the email ID is given to submit your Application Forms.


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

8 Comments
  1. Rohan says

    21 age chya nntar army madhe bharati hou shakto ka…kinvha 21 age chya nntar army madhe soldier chya bharati ahet ka…

  2. Pratik says

    10 pass police bharti kadhi chalu honar ahe

  3. Pankaj Dnyaneshwar Dagekar says

    pankaj

  4. Kiran Tingare says

    आपला नंबर टाका शिवानी

  5. Shivani says

    मुली ची पोलीस आमीॅ भरती प्रक्रिया कधी सुरूवात होणार आहेत.

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड