फेब्रुवारी महिन्यात सैन्य भरती मेळावा

Beed Army Rally 2020

सैन्‍य भरती मुख्‍यालय, पुणे यांच्‍यामार्फत दिनांक 4 ते 13 फेब्रुवारी 2020 या कालावधीत पुणे, बीड, अहमदनगर, लातूर व उस्‍मानाबाद या पाच जिल्‍हयातील उमदेवारांसाठी सैन्‍य भरती मेळावा बीड येथील सैनिक विद्यालयामध्‍ये अयोजित करण्‍यात आलेला आहे.

पात्र उमदेवारांनी www.joinindianarmy.nic.in या संकेत स्‍थळावर ऑनलाईन नाव नोंदणी करणे आवश्‍यक आहे. सैन्‍य भरती मेळाव्‍यात सोल्‍जर जी डी, सोल्‍जर ट्रेडसमॅन व सोल्‍जर टेक्‍नीकल या पदासाठी भरती होणार आहे. तसेच अधिक माहितीसाठी [email protected] या संकेत स्‍थळावर किंवा दूरध्‍वनी क्रमांक 020- 26345005 वर संपर्क साधावा. अहमदनगर जिल्‍हयातील पात्र उमेदवारांनी संकेत स्‍थळावर ऑनलाईन नोंदणी करुन सैन्‍य भरती मेळाव्‍यात सहभागी व्‍हावे असे आवाहन जिल्‍हा सैनिक कल्‍याण अधिकारी अहमदनगर यांनी एका प्रसिध्‍दी पत्रकान्‍वये कळविले आहे.


Beed Open Army Rally 2020

Army Bharti 2020 is scheduled in February 2020. The Eligible candidates are requested to Apply For this  Rally From given Links. The Candidates can Call the given Phone Number For More details also, the email ID is given to submit your Application Forms.


अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

7 Comments
 1. Shivani says

  मुली ची पोलीस आमीॅ भरती प्रक्रिया कधी सुरूवात होणार आहेत.

  1. Kiran Tingare says

   आपला नंबर टाका शिवानी

 2. Pankaj Dnyaneshwar Dagekar says

  pankaj

 3. Pratik says

  10 pass police bharti kadhi chalu honar ahe

 4. Rohan says

  21 age chya nntar army madhe bharati hou shakto ka…kinvha 21 age chya nntar army madhe soldier chya bharati ahet ka…

 5. Rohan says

  21 age chya nntar army madhe bharati hou shakto ka…kinvha 21 age chya nntar army madhe soldier chya bharati ahet ka…

 6. Arjun Kale says

  Online arja Android mobile Varun karta kyetat la va te kase karavet

Leave A Reply

Your email address will not be published.

MPSC आणि महाभरतीस उपयुक्त मोफत प्रश्नमंजुषा - रोज नवीन पेपर
MahaBharti.in      |        डाउनलोड महाभरती अँप