बारामती सहकारी बँक येथे नोकरीची उत्तम संधी; विविध रिक्त पदांची भरती – त्वरित अर्ज करा!! | Baramati Sahakari Bank Bharti 2024

Baramati Sahakari Bank Bharti 2024

The Baramati Sahakari Bank Bharti 2024 @ punebankasso.com

Baramati Sahakari Bank Bharti 2024: The Baramati Sahakari Bank is inviting applications for the posts of “Clerk, Junior Officer, Information and Statistics Officer, Network Administrator, Server Administrator, General Manager : Finance, General Manager : Administration, General Manager : Recovery, Chief Risk Officer”. There are total of 60 vacancies are available to fill posts. Interested and eligible candidates can submit their applications to the mentioned e-mail address before the last date. The last date for submission of the application should be the 12th of March 2024. The official website of Baramati Sahakari Bank is www.baramatibank.com & punebankasso.com. For more details about The Baramati Sahakari Bank Bharti 2024, visit our website www.MahaBharti.in

बारामती सहकारी बँक अंतर्गत “लिपीक, कनिष्ठ अधिकारी, माहिती व सांख्यकीय अधिकारी, नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर, सर्व्हर अॅडमिनिस्ट्रेटर, सरव्यवस्थापक : वित्त, सरव्यवस्थापक: प्रशासन, सरव्यवस्थापक : वसूली, मुख्य जोखीम अधिकारी” पदांच्या एकूण 60 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2024 आहे.

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

  • पदाचे नावलिपीक, कनिष्ठ अधिकारी, माहिती व सांख्यकीय अधिकारी, नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर, सर्व्हर अॅडमिनिस्ट्रेटर, सरव्यवस्थापक : वित्त, सरव्यवस्थापक: प्रशासन, सरव्यवस्थापक : वसूली, मुख्य जोखीम अधिकारी
  • पदसंख्या60 जागा
  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता पदाच्या आवश्यकतेनुसार आहे .(मूळ जाहिरात वाचावी.)
  • वयोमर्यादा
  • अर्ज पद्धती – ऑनलाईन (ई-मेल)
  • ई-मेल पत्ता – pba.recruit.bsb@gmail.com
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख12 मार्च 2024
  • अधिकृत वेबसाईट – https://www.baramatibank.com/

PBA Bharti 2024

पदाचे नाव पद संख्या 
लिपीक 40
कनिष्ठ अधिकारी 10
माहिती व सांख्यकीय अधिकारी 02
नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर 02
सर्व्हर अॅडमिनिस्ट्रेटर 02
सरव्यवस्थापक : वित्त 01
सरव्यवस्थापक: प्रशासन 01
सरव्यवस्थापक : वसूली 01
मुख्य जोखीम अधिकारी 01

Educational Qualification For Baramati Sahakari Bank Recruitment 2024

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
लिपीक उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर व MS-CIT/ समतुल्य (Equivalent Certification Course) परीक्षा उत्तीर्ण आवश्यक व द्विपदवीधारक तसेच जोडीसी अॅण्ड ए डिप्पोमा त्याचप्रमाणे संगणक पदविकाधारक व इंग्लिश व मराठी टायपिंग, सहकारी बँकिंग क्षेत्रातील अनुभव असणा-यांना प्राधान्य
कनिष्ठ अधिकारी उमेदवार मान्यताप्राप्त विद्यापीठाचा कोणत्याही शाखेचा पदवीधर व MS-CIT / समतुल्य (Equivalent Certification Course) व द्विपदवीधारक तसेच एमबीए, GDC&A तसेच नागरी बँकांमधील कामाचा अनुभव आवश्यक
माहिती व सांख्यकीय अधिकारी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधारक / द्विपदवीधारक एमबीए C.A.I.I.B./आर्टिकलशिप पूर्ण केलेले सी.ए. अॅपोयर्ड, बैंकिंग क्षेत्रातील संबंधित पदावरील ४ ते ५ वर्षांचा अनुभव
नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेटर कॉम्प्युटर प्रॅज्युएट, नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेशनचा ३ ते ५ वर्षांचा अनुभव, CISCO सारखे नेटवर्क सर्टिफिकेशन, अरुबा समान नेटवर्क प्रमाणपत्र असलेल्यांना प्राधान्य, फायरवॉल, Firewall, NMS, Router, Switch and Layered Network Configuration चे ज्ञान आवश्यक
सर्व्हर अॅडमिनिस्ट्रेटर कॉम्प्युटर अॅज्युएट, नेटवर्क अॅडमिनिस्ट्रेशनचा ३ ते ५ वर्षांचा अनुभव, मायक्रोसॉफ्ट प्रमाणपत्र असलेल्यांना प्राधान्य, Windows Server Installation, Configuration & Maintain तसच IIS, Web Server, Database Server Like Oracle, MS SQL, Azure चे ज्ञान आवश्यक.
सरव्यवस्थापक : वित्त
सरव्यवस्थापक: प्रशासन
सरव्यवस्थापक : वसूली पदांसाठी पदवीधर, व्दिपदवीधर, एम.बी.ए. C.A.1.1.B./ आर्टिकलशिप पूर्ण केलेले, सौ.ए./ (अॅपीयर्ड), ICWA पूर्ण किंवा अपीयर्ड, सरव्यवस्थापक पदांसाठी बँकिंग क्षेत्रातील संबंधित पदावरील ७ ते ८ वर्षांचा बँकिंग क्षेत्रातील अनुभव,
मुख्य जोखीम अधिकारी उमेदवार कोणत्याही शाखेचा पदवीधारक/द्विपदवीधारक एमबीए /C.A.LIB./ ICWA/C A आर्टिकलशिप पूर्ण केलेले सी.ए. अॅपीयर्ड, बँकिंग क्षेत्रातील संबंबित पदावरील ४ ते ५ वर्षांचा अनुभव किंवा राष्ट्रीयीकृत/खासगी बँकांचे निवृत्त अधिकारी

How To Apply For Baramati Sahakari Bank Online Notification 2024

  • या पदासाठी उमेदवारांना अर्ज ऑनलाईन (ई-मेल) पद्धतीने करायचा आहे.
  • अर्ज करण्यापुर्वी उमेदवारांनी नोटिफिकेशन काळजीपूर्वक वाचावे.
  • उमेदवारांनी दिलेल्या ई-मेल पत्त्यावरून अर्ज करावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 12 मार्च 2024 आहे.
  • देय तारखेनंतर प्राप्त झालेल्या अर्जाची दखल घेतली जाणार नाही.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

भरतीशी संबंधित अधिक माहितीसाठी, तुम्ही ही सरकारी नोकरीची अधिसूचना पाहू शकता, कृपया ही रोजगार बातम्यांची माहिती तुमच्या मित्रांसह शेअर करा आणि त्यांना सरकारी नोकऱ्या मिळवण्यात मदत करा. इतर सरकारी नोकऱ्यांचे मोफत जॉब अलर्ट मराठी मध्ये मिळवण्यासाठी रोज Mahabharti.in ला भेट द्या.

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links For Baramati Sahakari www.baramatibank.com Bharti 2024

???? PDF जाहिरात https://shorturl.at/gkCDU
????ऑनलाइन अर्ज करा  https://shorturl.at/gkCDU
????एप्लिकेशन लॉगिन करा  https://punebankasso.com/Account/Login.aspx
✅ अधिकृत वेबसाईट https://www.baramatibank.com/

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

2 Comments
  1. Patil Shubham Eknath says

    What is the exam date of baramati sahkari bank ltd

  2. Patil Shubham Eknath says

    What Is The Exam Date Baramati Sahkari Bank LTD

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड