बँक ऑफ महाराष्ट्र भरती २०१९

Bank of maharashtra Bharti 2019

बँक ऑफ महाराष्ट्र पुणे येथे कायदा अधिकारी, सुरक्षा अधिकारी, अग्निशमन अधिकारी, व्यवस्थापक खर्च, अर्थशास्त्रज्ञ, माहिती प्रणाली (आयएस) ऑडिटर पदांच्या एकूण ४६ जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑनलाईन पद्धतीने करावे. अर्ज करण्याची शेवटची तारीख १९ ऑगस्ट २०१९ आहे.

  • शैक्षणिक पात्रता – शैक्षणिक पात्रता  पदाच्या आवश्यकतेनुसार (मूळ जाहिरात बघावी)
  • अर्ज पद्धत्ती – ऑनलाईन
  • नोकरी ठिकाण – पुणे
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – १९ ऑगस्ट २०१९
  • टेलिफोन – ०२० : २५६१४२७० -७४

अधिक माहितीसाठी कृपया दिलेली जाहिरात काळजीपूर्वक वाचन करणे आवश्यक आहे.

जाहिरात   📝 अर्ज करा


आपल्या मित्रांना शेयर करायला विसरू नका !!

अन्य महत्वाचे जॉब बघा..

Leave A Reply

Your email address will not be published.

जॉब अपडेट्ससाठी महाभरतीची नवी अँप लगेच डाउनलोड करा !