BOM Specialist Officer Recruitment Hall Ticket
Bank of Maharashtra Admit Card: Bank of Maharashtra has declared the hall ticket for recruitment of Generalist Officers in Scale II & III posts. Click on the link below to download the ticket. Further details are as follows:-
बँक ऑफ महाराष्ट्र अंतर्गत सामान्य अधिकारी स्केल II आणि III पदभरती परीक्षेचे प्रवेशपत्र जाहीर करण्यात आलेले आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख १२ ऑक्टोबर २०२५ आहे. प्रवेशपत्र डाउनलोड करण्यासाठी खालील लिंक वर क्लिक करावे.
या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.
- पदाचे नाव – सामान्य अधिकारी स्केल II आणि III
- पद संख्या – 551 जागा
- प्रवेशपत्र डाउनलोड करण्याची शेवटची तारीख – १२ ऑक्टोबर २०२५
Important Dates –BOM Officer Admit Card 2025
| Commencement of Call letter Download | 06 – 10 – 2025 |
| Closure of Call letter Download | 12 – 10 – 2025 |
How to Download BOM Bharti Hall Ticket
- बँक ऑफ महाराष्ट्र वेबसाइटवर जा – bankofmaharashtra.in
- ‘करिअर’ टॅबला भेट द्या
- आता, ‘रिक्रूटमेंट प्रोसेस’ नंतर ‘करंट ओपनिंग्स’ वर क्लिक करा. ‘अधिक जाणून घ्या’ वर क्लिक करा
- आता, ‘CALL LETTER / ADMIT CARD वर क्लिक करा ‘स्केल II प्रकल्प 2025-26 मध्ये सामान्य अधिकाऱ्यांची भरती’ अंतर्गत दिले आहे.
- नोंदणी क्रमांक / रोल नं आणि जन्मतारीख यासारखे तुमचे तपशील द्या
- बँक ऑफ महाराष्ट्र प्रवेशपत्र डाउनलोड करा
Documents Required for the Bank of Maharashtra Exam
- Passport Size Photograph: The candidate must have 2 passport-size photographs this time. The photo should be matched the photo attached to the application form.
- Candidates must carry the Bank of Maharashtra Admit Card 2025.
- Documents: Candidates must carry Photo ID Proof in original like PAN Card/Passport/Aadhaar card/E-Aadhar Card with a photograph/Permanent Driving Licence/Voter’s Card/Bank Passbook with photograph/Photo identity proof issued by a Gazette Officer.
प्रवेशपत्र डाउनलोड – https://shorturl.at/SdUQJ
अन्य महत्वाच्या भरती
🆕चालू घडामोडीवर आधारित अपेक्षित प्रश्नसंच सोडवा, सर्व परीक्षेस महत्वाचे प्रश्न समाविष्ट!
✅१०वी उत्तीर्णांना नोकरीची उत्तम संधी- CRPF अंतर्गत 521 पदांकरिता मोठी भरती!!
✅12वी पास उमेदवारांना उत्तम संधी! SSC CHSL अंतर्गत 2536 पदांची बंपर भरती !
✅१०वी, १२वी उत्तीर्णांना नोकरीची संधी - दक्षिण रेल्वे अंतर्गत 4471 रिक्त पदांची भरती; !
✅अर्ज सुरु-नाशिक जिल्हा मध्ये 156 कोतवाल पदांची नवीन भरती जाहिरात प्रकाशित !!
✅महत्वाचे! - दिल्ली उच्च न्यायालय अंतर्गत 150 पदांची भरती जाहीर; ऑनलाईन अर्ज करा!!
✅१० वी, १२ वी पास उमेदवारांसाठी नोकरीच्या भरपूर संधी !!
✅आरोग्य विभाग, पोलीस, तलाठी, ZP,वन विभाग आणि अन्य भरतीचे सराव पेपर्स चे App

















