Join Instagram   Join Now
Telegram Group  Join Now

Bank of India Solapur Bharti 2022 | बँक ऑफ इंडियात वॉचमनपासून ते प्राध्यापकांपर्यंत नोकरीची संधी; लगेच करा अर्ज

Bank of India Solapur Bharti 2022

Bank of India Solapur Bharti 2022

Bank of India Solapur Bharti 2022: Bank of India Solapur Division has declared the new recruitment notification for interested and eligible candidates to fill various vacancy posts. Eligible candidates apply before the last date. More details are as follows:-

बँक ऑफ इंडिया, सोलापूर विभाग अंतर्गत प्राध्यापक, ऑफिस असिस्टंट, अटेंडंट, वॉचमन कम गार्डनर पदांच्या एकूण 05 रिक्त जागा भरण्यासाठी पदांनुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांकडून अर्ज मागविण्यात येत आहे. अर्ज ऑफलाईन पद्धतीने करायचा आहे. अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2022 आहे.

 

या भरती संदर्भातील पुढील सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

  • पदाचे नाव – प्राध्यापक, ऑफिस असिस्टंट, अटेंडंट, वॉचमन कम गार्डनर
  • पदसंख्या – 05 जागा
  • शैक्षणिक पात्रता
    • प्राध्यापक (Faculty) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate with Computer Knowledge पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
    • ऑफिस असिस्टंट (Office Assistant) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate with Computer Knowledge पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
    • अटेंडंट (Attendant) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
    • वॉचमन कम गार्डनर (Watchman cum Gardener) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता आठवी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.
  • नोकरी ठिकाण – सोलापूर
  • वयोमर्यादा
    • प्राध्यापक – 18 ते 65 वर्षे
    • ऑफिस असिस्टंट – 18 ते 65 वर्षे
    • अटेंडंड – 18 ते 45 वर्षे
    • वॉचमन कम गार्डनर – 18 ते 65 वर्षे
  • अर्ज पद्धती – ऑफलाईन
  • अर्ज पाठविण्याचा पत्ता – बँक ऑफ इंडिया, आर्थिक समावेशन विभाग, सोलापूर विभागीय कार्यालय सह्याद्री शॉपिंग कॉम्प्लेक्स, कामत हॉटेलच्या वर, जुना रोजगार चौक, सोलापूर – 413001
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख – 20 सप्टेंबर 2022
  • अधिकृत वेबसाईट – www.bankofindia.co.in
JOB TITLE Bank Of India Solapur Recruitment 2022
या पदांसाठी भरती
  • प्राध्यापक (Faculty)
  • ऑफिस असिस्टंट (Office Assistant)
  • अटेंडंट (Attendant)
  • वॉचमन कम गार्डनर (Watchman cum Gardener)

एकूण जागा – 05

शैक्षणिक पात्रता आणि अनुभव प्राध्यापक (Faculty) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate with Computer Knowledge पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

ऑफिस असिस्टंट (Office Assistant) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी Graduate with Computer Knowledge पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

अटेंडंट (Attendant) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी दहावी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

वॉचमन कम गार्डनर (Watchman cum Gardener) – या पदांसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांनी इयत्ता आठवी पर्यंत शिक्षण पूर्ण केलं असणं आवश्यक आहे. तसंच संबंधित पदाचा अनुभव असणं आवश्यक आहे.

इतका मिळणार पगार प्राध्यापक (Faculty) – 20,000/- रुपये प्रतिमहिना

ऑफिस असिस्टंट (Office Assistant) – 15,000/- रुपये

प्रतिमहिना अटेंडंट (Attendant) – 8,000/- रुपये प्रतिमहिना

वॉचमन कम गार्डनर (Watchman cum Gardener) – 5,000/- रुपये प्रतिमहिना

अर्ज करण्यासाठीचा पत्ता बँक ऑफ इंडिया, वित्तीय समावेशन विभाग, सोलापूर विभागीय कार्यालय सह्याद्री शॉपिंग कॉम्प्लेक्स, कामत हॉटेल वरील, जुना रोजगार चौक, सोलापूर 413001

Important Documents – BOI RSETI Solapur Bharti 2022

  • Resume (बायोडेटा)
  • दहावी, बारावी आणि पदवीची शैक्षणिक प्रमाणपत्रं
  • शाळा सोडल्याचा दाखला
  • जातीचा दाखला (मागासवर्गीय उमेदवारांसाठी)
  • ओळखपत्र (आधारकार्ड, लायसन्स)
  • पासपोर्ट साईझ फोटो

Educational Qualification For BOI Solapur Bharti 2022

पदाचे नाव शैक्षणिक पात्रता
प्राध्यापक  Graduate & 2 years of experience as faculty
ऑफिस असिस्टंट Graduate & Knowledge of accounts
अटेंडंड  Matriculation
वॉचमन कम गार्डनर 8th Pass

Salary Details For BOI Solapur Recruitment 2022

पदाचे नाव वेतनश्रेणी
प्राध्यापक  Rs. 20,000/- per month
ऑफिस असिस्टंट Rs. 15,000/- per month
अटेंडंड  Rs. 8,000/- per month
वॉचमन कम गार्डनर Rs. 5,000/- per month

BOI Bharti 2022

How To Apply For Bank of India Solapur Recruitment 2022

  • या भरतीकरिता अर्ज ऑफलाइन पद्धतीने करायचा आहे.
  • अर्जामध्ये माहिती अपूर्ण असल्यास अर्ज अपात्र ठरविण्यात येईल.
  • अर्जासह आवश्यक कागदपत्रे पाठवणे आवश्यक आहे.
  • अर्ज शेवटच्या तारखे अगोदर दिलेल्या पत्यावर पाठवावे.
  • अर्ज करण्याची शेवटची तारीख 20 सप्टेंबर 2022 आहे.
  • अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात वाचावी.

Bank of India Solapur Vacancy 2022

Bank of India Solapur Bharti 2022

अधिक माहिती करिता कृपया दिलेली PDF जाहिरात बघावी.

Important Links| www.bankofindia.co.in Solapur Recruitment 2022

???? PDF जाहिरात
https://bit.ly/3UfN0qj
✅ अधिकृत वेबसाईट
www.bankofindia.co.in

 


महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स १२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्स पदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्स इंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्स ITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरात सरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरात रेल्वे जाहिराती

Leave A Reply

Your email address will not be published.

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड