बीड पोलीस पाटील भरती परीक्षेची उत्तरतालिका जाहीर, चेक करा! – Beed Police Patil Answer Key Download
Beed Police Patil Answer Key Download उपविभागीय कार्यालय आणि उपविभागीय दंडाधिकारी कार्यालय बीड यांच्या मार्फत माजलगाव, बीड, परळी, पाटोदा, अंबाजोगाई उपविभागांतर्गत पोलीस पाटील पदांकरिता एकूण 1178 रिक्त पदे भरली जाणार आहेत. ऑनलाईन अर्ज प्रक्रिया 19 जानेवारी 2026 पासून सुरू होऊन 30 जानेवारी 2026 रोजी समाप्त झाली आहे. त्यानुसार दिनांक 22.02.2026 रोजी घेण्यात आलेल्या पोलीस पाटील … Read more