सार्वजनिक आरोग्य विभाग पुणे अंतर्गत अधिपरिचारीका व पुुरुष परिचर व स्‍त्री परिचर या पदासाठी निवड यादी जाहीर-Arogya Vibhag Pune Result

Arogya vibhag Pune Result

Arogya Vibhag Pune Result: उपसंचालक , आरोग्‍य सेेवा पुणे मंडळ पुणे यांचे अधिनस्‍त अधिपरिचारीका व पुुरुष परिचर व स्‍त्री परिचर या पदासाठी निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला होता ते खालील PDF वरून त्यांची यादी तपासू शकतात.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

उपसंचालक , आरोग्‍य सेेवा पुणे मंडळ पुणे यांचे अधिनस्‍त अधिपरिचारीका व पुुरुष परिचर व स्‍त्री परिचर या पदासाठी निवड यादी

उपसंचालक , आरोग्‍य सेेवा पुणे मंडळ पुणे यांचे अधिनस्‍त अधिपरिचारीका व पुुरुष परिचर व स्‍त्री परिचर या पदासाठी निवड यादी

16/02/202623/02/2026पहा (862 KB) 

Arogya vibhag Pune Result

Arogya Vibhag Pune Result:  उपसंचालक आरोग्य सेवा, पुणे येथील पुरुष- स्त्री परिचर गट ड अंतरिम प्रतीक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला होता ते खालील PDF वरून त्यांची यादी तपासू शकतात.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

उपसंचालक आरोग्य सेवा, पुणे येथील पुरुष- स्त्री परिचर गट ड अंतरिम प्रतीक्षा यादी

उपसंचालक आरोग्य सेवा, पुणे येथील पुरुष- स्त्री परिचर गट ड अंतरिम प्रतीक्षा यादी

13/02/202620/02/2026पहा (1 MB) 

Arogya vibhag Pune Result

Arogya Vibhag Pune Result: उपसंचालक आरोग्‍य सेवा पुणे मंडळ पुणे यांचे अधिनस्‍त गट- क सवर्गातील अधिपरिचारीका या पदाची निवड यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला होता ते खालील PDF वरून त्यांची यादी तपासू शकतात.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

उपसंचालक आरोग्‍य सेवा पुणे मंडळ पुणे यांचे अधिनस्‍त गट- क सवर्गातील अधिपरिचारीका या पदाची निवड यादी

उपसंचालक आरोग्‍य सेवा पुणे मंडळ पुणे यांचे अधिनस्‍त गट- क सवर्गातील अधिपरिचारीका या पदाची निवड यादी

Join Instagram Join Now
Telegram Group Join Now
13/02/202620/02/2026पहा (359 KB) 

Arogya vibhag Pune Result

Arogya Vibhag Pune Result: सार्वजनिक आरोग्य विभाग पुणे अंतर्गत लघुटंकलेखक, प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संवर्गाची प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे. ज्या उमेदवारांनी या पदांसाठी अर्ज केला होता ते खालील PDF वरून त्यांची यादी तपासू शकतात.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

लघुटंकलेखक संवर्गाची प्रतिक्षा यादी , पुणे

लघुटंकलेखक संवर्गाची प्रतिक्षा यादी , पुणे

12/02/202619/02/2026पहा (340 KB) 
प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संवर्गाची प्रतिक्षा यादी , पुणे

प्रयोगशाळा वैज्ञानिक अधिकारी संवर्गाची प्रतिक्षा यादी , पुणे

12/02/202619/02/2026पहा (579 KB) 

Arogya vibhag Pune Result

Arogya Vibhag Pune Result: उपसंचालक, आरोग्‍य सेेवा पुणे मंडळ पुणे यांचे अधिनस्‍त कार्यालयातील आरोग्‍य सेवक पदासाठी निवड यादी जाहीर करण्यात आली आहे.उमेदवार खालील लिंकवरून त्यांचा निकाल पाहू शकतात.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

उपसंचालक, आरोग्‍य सेेवा पुणे मंडळ पुणे यांचे अधिनस्‍त कार्यालयातील आरोग्‍य सेवक पदासाठी निवड यादी

उपसंचालक, आरोग्‍य सेेवा पुणे मंडळ पुणे यांचे अधिनस्‍त कार्यालयातील आरोग्‍य सेवक पदासाठी निवड यादी

04/02/202611/02/2026पहा (209 KB) 

Arogya vibhag Pune Result

Arogya Vibhag Pune Result: उपसंचालक आरोग्य सेवा, पुणे येथील तांत्रिक संवर्गातील पदांची प्रतिक्षा यादी जाहीर करण्यात आली आहे.उमेदवार खालील लिंकवरून त्यांचा निकाल पाहू शकतात.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

उपसंचालक आरोग्य सेवा, पुणे येथील तांत्रिक संवर्गातील पदांची प्रतिक्षा यादी

उपसंचालक आरोग्य सेवा, पुणे येथील तांत्रिक संवर्गातील पदांची प्रतिक्षा यादी

04/02/202611/02/2026पहा (402 KB) 

Arogya vibhag Pune Result

राष्ट्रीय आरोग्य अभियान अंतर्गत सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक जिल्हा गुणवत्ता आश्वासक समन्वयक व जिल्हा साथरोगतज्ञ या दोन पद भरतीकरीता दिनांक २७.११.२०२५ रोजी जाहिरात प्रसिध्द करण्यात आली होती. सदर जाहिरातीनुसार प्राप्त झालेल्या अर्जाची छाननी करण्यात आलेली असुन सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक जिल्हा गुणवत्ता आश्वासक समन्वयक व जिल्हा साथरोगतज्ञया संवर्गाची पात्र अपात्र यादी तयार करण्यात आलेली आहे. तरी सदर पात्र अपात्र यादी बाबत उमेदवारांचे काही आक्षेप किंवा हरकत असल्यास दिनांक ०७.०१.२०२६ सायंकाळी ५.०० वाजेपर्यंत कार्यालयीन वेळेत या कार्यालयात सादर करावे. उशिरा प्राप्त झालेल्या आक्षेपांचा विचार करण्यात येणार नाही. संबंधित उमेदवारांना सुचित करण्यात येते की, यापुढील सर्व भरतीसंदर्भातील माहिती ही वेळोवेळी जिल्हा परिषदेच्या संकेतस्थळावर (punezp.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध केली जाईल. वैयक्तिकरित्या (ई मेल किंवा फोनद्वारे) कोणताही पत्रव्यवहार करण्यात येणार नाही याची उमेदवारांनी नोंद घ्यावी.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

 सार्वजनिक आरोग्य व्यवस्थापक संवर्गाची पात्र/अपात्र उमेदवारांची यादी 

Arogya vibhag Pune Result

पुणे सर्कलच्या आरोग्य सेवा उपसंचालकांनी सार्वजनिक आरोग्य विभाग भरती गट ड – पुरुष परिचर / स्त्री परिचर पदांसाठी तात्पुरती प्रतीक्षा यादी प्रकाशित केली आहे. उमेदवार खालील लिंकवर जाऊन त्यांचा निकाल पाहू शकतात.

पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Group D waiting list 

Arogya vibhag Pune Result

पुणे महानगरपालिकेच्या आरोग्य विभागाकडील पुणे शहर एड्स नियंत्रण संस्था यांनी समुपदेशक, लॅब टेक्निशियन पदासाठी दि.30/07/2025 रोजी आयोजित केलेली तोंडी मुलाखत व Objective Assessment (गुणांकन) पद्धतीने निवड करण्यात आलेल्या उमेदवारांची Selection List (निवड यादी) व Waiting List,  www.pmc.gov.in वेबसाईटवर सादर करण्यात आलेली आहे. पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Selection List & Waiting List of Candidates

Arogya vibhag Pune Result

डीडीएचएस, ट्रान्सपोर्ट पुणे, ग्रुप सी आणि डी कॅडर पदासाठी प्रतीक्षा यादी nhm.maharashtra.gov.in वेबसाईटवर सादर करण्यात आलेली आहे. पुढील सर्व निकाल आणि सर्व अपडेट्स वेळेवर मिळण्यासाठी महाभरतीची अधिकृत मोबाईल अँप येथे क्लिक करून लगेच आपल्या मोबाईल मध्ये डाउनलोड करा.

Waiting list for group C & D cadre post, DDHS, Transport PuneWaiting list for group C & D cadre post, DDHS, Transport Pune08/10/202515/10/2025View (2 MB)  

Table of Contents

Leave a comment

महाभरती महत्वाच्या लिंक्स

अन्य महत्वाचे जॉब्स !!

१० वी पास उमेदवारांसाठी जॉब्स१२ वी पास उमेदवारांसाठी जॉब्स
पदवीधर उमेदवारांसाठी जॉब्सपदव्युत्तर उमेदवारांसाठी जॉब्स
बँक जॉब्सइंजिनिअरिंग जॉब्स
अपंग उमेदवारांसाठी जॉब्सITI पास उमेदवारांसाठी जॉब्स
खाजगी जाहिरातसरकारी जाहिराती
वैद्यकीय जाहिरातरेल्वे जाहिराती

जाहिराती
सराव पेपर्स
व्हाट्सअँप ग्रुप
अँप डाउनलोड