BJGMC वैद्यकीय महाविद्यालय पुणे, वर्ग-४ (गट-ड) संवर्गातील निवड याद्या जाहीर- BJGMC Pune Bharti Result 2026
BJGMC Pune Bharti Result 2026 BJGMC Pune Bharti Result 2026: ससून सर्वोपचार रुग्णालय, पुणे संस्थेतील वर्ग-४ (गट-ड) संवर्गातील विविध रिक्त पदे सरळसेवेने पदे भरण्याकरीता ऑनलाईन पदभरती अंतर्गत गुणवत्ताधारक उमेदवारांना दि.०४.०३.२०२६ ते दि.०७.०३.२०२६ व दि.१७.०४.२०२६ रोजी या कालावधीत बोलवून कागदपत्र पडताळणी करण्यात आलेली होती. कागदपत्रे पडताळणी व गुणवत्तेनुसार निवडी करीता पात्र ठरत असलेल्या उमेदवारांच्या संवर्गनिहाय निवड याद्या तयार … Read more